लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पोलिस स्थानके वाढली तरी..... - Marathi News | even if the goa police stations are increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिस स्थानके वाढली तरी.....

एका शाळेचे दार उघडते, तेव्हा एका तुरुंगाचे दार बंद होत असते, असे म्हटले जाते. ...

लैंगीक अत्याचार प्रकरणी संशयितास अटक - Marathi News | Suspect arrested in case of sexual assault | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लैंगीक अत्याचार प्रकरणी संशयितास अटक

काशीराम म्हांबरे / म्हापसा -एका १५ वर्षीय  अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगीक अत्याचार प्रकरणी साळगाव पोलिसांनी सुनील राठोड ( मूळ, ... ...

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांना गंडवले; अहमदाबादेतून संशयितास अटक - Marathi News | 13 lakh cheated by luring jobs abroad Suspect arrested from ahmedabad | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विदेशात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांना गंडवले; अहमदाबादेतून संशयितास अटक

शंभर जणांची फसवणूक; बोगस ऑफरपत्रे दिली, मुंबईत | नेऊन प्रशिक्षण दिल्याचेही समोर ...

दक्षिण गोव्यात 'एम्स'साठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे; विजय सरदेसाई यांची मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा - Marathi News | union minister sake for aiims in south goa vijai sardesai meet mansukh mandaviya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात 'एम्स'साठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे; विजय सरदेसाई यांची मनसुख मांडवीय यांच्याशी चर्चा

सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेची माहिती दिली. ...

भाजपचे नव्या मतदारांसाठी संमेलन - Marathi News | bjp meeting for new voters in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे नव्या मतदारांसाठी संमेलन

हे संमेलन उत्तर गोवा दक्षिण गोव्याच्या स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...

दिगंबर आणि बाबूश यांचा दोस्ताना कायम; 'संपर्क से समर्थन' साठी पणजी फिरले एकत्र - Marathi News | digambar kamat and babush remain friends panaji walked together for sampark se samthan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर आणि बाबूश यांचा दोस्ताना कायम; 'संपर्क से समर्थन' साठी पणजी फिरले एकत्र

राजधानी शहरात घरोघर फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. ...

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही - Marathi News | i went to the center because the state government is not working vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.  ...

स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही - Marathi News | audit the works of smart city says utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही

'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही. ...