लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

महाराष्ट्रातील 12 जणांची गँग गोव्यात जेरबंद; 41 मोबाईल, ड्रग्सही जप्त - Marathi News | Gang of 12 from Maharashtra jailed in Goa; 41 mobile phones, drugs were also seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रातील 12 जणांची गँग गोव्यात जेरबंद; 41 मोबाईल, ड्रग्सही जप्त

या टोळीला बागा कळंगूट परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद करण्यात आले असून ते गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी ठाण मांडून होते. ...

नागपूर-गोवा महामार्गासाठी ८६ हजार कोटींचा खर्च; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची लांबी ७६० किमी - Marathi News | 86 thousand crore spent on nagpur goa highway length of shinde fadnavis govt dream project is 760 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-गोवा महामार्गासाठी ८६ हजार कोटींचा खर्च; ‘ड्रीम प्रोजेक्ट’ची लांबी ७६० किमी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...

Manish Pandey: मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; अर्जुन तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण - Marathi News | Manish Pandey scored 208 of 18 6 balls against Goa while playing for Karnataka in the Ranji Trophy 2022-23 season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मनीष पांडेने षटकारांचा पाऊस करत ठोकले द्विशतक; तेंडुलकरच्या संघाची उडाली दाणादाण

Ranji Trophy Live: सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोवा आणि कर्नाटक यांच्यात सामना खेळवला जात आहे. ...

Crime News: अनैतिक संबंधाच्या वादातून मामेभावाचा खून, ट्रकमध्येच धारधार वस्तूने डोक्यावर केला जबर हल्ला - Marathi News | Crime News: Brother-in-law killed due to immoral relationship dispute, assaulted on head with sharp object in truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधाच्या वादातून मामेभावाचा खून, ट्रकमध्येच धारधार वस्तूने डोक्यावर केला जबर हल्ला

Crime News: अनैतिक संबंधाच्या मुद्यावरून वाद निर्माण होत त्याचे परिर्वतन भांडणात झाल्यानंतर ३५ वर्षीय कन्हयालाल यादव नामक ट्रक चालकाने त्याच्या मामे भावाच्या डोक्यावर धारधार वस्तूने हल्ला करून त्याचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. ...

मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई - Marathi News | mumbai panaji shivshahi earned 94 thousand in 2 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पणजी शिवशाहीची २ दिवसांत ९४ हजारांची कमाई

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळाने हंगामी तत्त्वावर सुरू केलेल्या मुंबई-गोवा शिवशाहीला प्रवाशांचा जोरदार  प्रतिसाद मिळाला. ...

'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून - Marathi News | The long distance of 'Shivashahi' will run from Mumbai to Goa; Do you know the ticket price? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून

कोकणाला नयनरम्य निसर्गसौंदर्य लाभलं आहे. या सौंदर्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणं पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाली आहेत. ...

Goa: दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनला मांद्रे पंचायतीचा दणका, बेकायदेशीर खोदकाम केल्याप्रकरणी बजावली नोटीस - Marathi News | Goa: South actor Nagarjun slapped with notice by Mandre panchayat for illegal digging | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनला मांद्रे पंचायतीचा दणका, बजावली नोटीस

Goa: आश्वेवाडा मांद्रे येथील जागेत बेकायदेशीरपणे खादकाम केल्याप्रकरणी दक्षिण भारतीय सुपरस्टार नागार्जुन याला मांद्रे पंचायतीने नोटीस बजावली आहे. ...

गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले - Marathi News | There will be no mercy if tourists are robbed in Goa says Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्यटकांना लुबाडऱ्यांची गय नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत कडाडले

मुक्तीदिनानिमित्त ताळगांव येथे गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सावंत बोलत होते. ...