लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

प्रश्न म्हादईचा: पुन्हा गोवा बंदची भाषा; डिपीआर रद्दसाठी दहा दिवसांची मुदत - Marathi News | mhadei question goa bandh warning again ten days time limit for cancellation of dpr | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रश्न म्हादईचा: पुन्हा गोवा बंदची भाषा; डिपीआर रद्दसाठी दहा दिवसांची मुदत

कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजुरी येत्या दहा दिवसांत मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून गोव्यातील सर्व व्यवहार ठप्प करू, असा इशारा सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंटने दिला आहे. ...

म्हादईप्रश्नी कर्नाटकला मंजुरी दिलेल्या डीपीआरबाबत केंद्र गप्प का? - Marathi News | why is the center silent about the dpr approved for karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी कर्नाटकला मंजुरी दिलेल्या डीपीआरबाबत केंद्र गप्प का?

केंद्र सरकार कर्नाटकला कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेल्या मंजुरीबाबत गप्प का?, असा सवाल केला आहे. ...

राज्यातील घरे होणार कायदेशीर; अनधिकृत घरांना मिळणार क्रमांक, पुढील ९० दिवसांपर्यंत अर्जाची सुविधा - Marathi News | houses in the goa state will be legal unauthorized houses will get number application facility for next 90 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील घरे होणार कायदेशीर; अनधिकृत घरांना मिळणार क्रमांक, पुढील ९० दिवसांपर्यंत अर्जाची सुविधा

स्वत:च्या खाजगी जमिनीत असलेली अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली असून आजपासून पुढील ९० दिवस अर्ज करता येतील. ...

संपादकीय: म्हादईप्रश्नी चाललाय खेळ - Marathi News | mhadei river clashes with karnataka and its impact on goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संपादकीय: म्हादईप्रश्नी चाललाय खेळ

प्राधिकरण नियुक्त करा, अशी गोवा सरकारची मागणी होती व कर्नाटक सरकारचाही त्यास आक्षेप नव्हता.  ...

“भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच” - Marathi News | rgp viresh borkar criticised bjp govt is scared voices of those speaking on mhadei are being suppressed there will be a padyatra anyway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“भाजप सरकार घाबरले, म्हादईवर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय; तरीही पदयात्रा होणारच”

म्हादई कर्नाटकला विकण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार आतुर झाले आहे, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे. ...

म्हादई जल प्राधिकरणास मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, गोव्याची एक मागणी अखेर पूर्ण - Marathi News | approval of mhadei water authority union cabinet decision one of goa demands finally fulfilled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई जल प्राधिकरणास मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, गोव्याची एक मागणी अखेर पूर्ण

कर्नाटकला म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या वळविण्याच्या बाबतीत रोखण्यास यामुळे मदत होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...

श्रीमंत कर्मचाऱ्यांच्या रेशनकार्डवर गदा; ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाचा सरकारचा निकष - Marathi News | mace on ration cards of rich employees and goa govt criteria of income above 5 lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीमंत कर्मचाऱ्यांच्या रेशनकार्डवर गदा; ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाचा सरकारचा निकष

वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रेशनकार्डे परत करावी लागतील. ...

योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath praised goa chief minister pramod sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांच्याकडून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कौतुक

नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ...