Draupadi Murmu: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू येत्या २२ ते २४ ऑगस्ट असे तीन दिवसांच्या गोवा दौय्रावर येत आहेत. २३ रोजी सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील व दुपारी ४ वाजता विधानसभेच्या विशेष अधिवेशनात संबोधतील. ...
जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून बाणास्तारी अपघातातील पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी फळदेसाई बोलत होते. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेटही घेतली जाईल असे ...