लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

“एवढे दरोडे पडले तरी, देशाची सांस्कृतिक श्रीमंती कमी झाली नाही”: शरद पोंक्षे - Marathi News | despite so many robberies the cultural richness of the country has not diminished said sharad ponkshe in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“एवढे दरोडे पडले तरी, देशाची सांस्कृतिक श्रीमंती कमी झाली नाही”: शरद पोंक्षे

हिंदूमधील जातीजातींवरून दरी मोठी करण्यासाठी खतपाणी राजकारणी घालत आहेत. जो इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडलेला असतो, असे शरद पोंक्षे म्हणाले. ...

डॉक्टरच्या बंगल्यात ४५ लाखांवर डल्ला मारणाऱ्या चोरटयाच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | The wide grin of the thief who stole 45 lakhs in the doctor's bungalow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉक्टरच्या बंगल्यात ४५ लाखांवर डल्ला मारणाऱ्या चोरटयाच्या आवळल्या मुसक्या

४० लाख रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच ५ लाख रुपये रोख मिळून ४५ लाखांचा ऐवज चोरला होता. ...

फिरते वाचनालय ठरते वाचकांसाठी लाभदायक! - Marathi News | Mobile library is beneficial for readers! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फिरते वाचनालय ठरते वाचकांसाठी लाभदायक!

जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच युवक वाचनाकडे वळावे यासाठी हे फिरते वाचनालय सुरु केले आहे. ...

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही - Marathi News | generous helping hand for national sports events in goa nirmala sitharaman testimony to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत; निर्मला सीतारामन यांची CM प्रमोद सावंतांना ग्वाही

कॅसिनोंमधील बेटिंगवर २८ टक्के करावर फेरविचाराची मुख्यमंत्र्यांची मागणी. ...

भरधाव कार परेशच चालवत होता; मेघनासह मुलांनी दिली कबुली! - Marathi News | paresh sawardekar was driving the car children with meghna sawardekar confessed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भरधाव कार परेशच चालवत होता; मेघनासह मुलांनी दिली कबुली!

परेश सावर्डेकरला सशर्त जामीन मंजूर ...

प्रकल्पांना विरोध करू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | do not oppose projects cm pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रकल्पांना विरोध करू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

बाणस्तारी येथील मार्केट प्रकल्पाचे लोकार्पण ...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीस; जेपी नड्डा यांची भेट घेणार; लोकसभेसह पक्ष प्रभारीबाबत चर्चा शक्य - Marathi News | cm pramod sawant go to delhi will meet jp nadda discussion about party in charge with lok sabha is possible | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीस; जेपी नड्डा यांची भेट घेणार; लोकसभेसह पक्ष प्रभारीबाबत चर्चा शक्य

गोव्यासाठी नवीन पक्ष प्रभारी यासंबंधी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. ...

“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे - Marathi News | india is a hindu nation and the saffron is the life of country said sambhaji bhide guruji in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“भारत हिंदू राष्ट्र, भगवा देशाचा प्राण; हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज”: संभाजी भिडे

कोणीही भगव्या झेंड्याला विसरता कामा नये. हिंदू धर्मियांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे.  ...