लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू -  अमित शाह - Marathi News | Will win both Lok Sabha seats in Goa - Amit Shah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू -  अमित शाह

वर्षभरात खाण व्यवसाय सुरु होईल. ...

गोव्यात उद्यापासून G-20 बैठक, तीन दिवस चालणार - Marathi News | G-20 meeting will continue for three days from tomorrow in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्यापासून G-20 बैठक, तीन दिवस चालणार

विदेशातील दोन मंत्रीही बैठकीत सहभागी होणार असून जी व्टेंटीचे सदस्य असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रांचे २०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ...

गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड; प्रदेशाध्यक्षांसह इतरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Congress leaders detained by police in goa just before few minutes of Union he minister amit Shah meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमित शहांच्या सभेवेळी काँग्रेस नेत्यांची धरपकड

शहा यांच्या सभेला गालबोट लागू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू - Marathi News | A boy died after falling while picking a ball on the roof while playing cricket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :क्रिकेट खेळताना छप्परावर आढलेला चेंडू काढताना घसरुन पडल्याने एका मुलाचा मृत्यू

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात त्याला नेले असता तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ...

दरोड्याच्या आरोपाखालील दोन जणांची १६ वर्षानंतर निर्दोष सुटका - Marathi News | Two robbery accused acquitted after 16 years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरोड्याच्या आरोपाखालील दोन जणांची १६ वर्षानंतर निर्दोष सुटका

म्हापसा - येथील एका सराफा दुकानावर दरोडा टाकल्याच्या आरोपाखालील दोन जणांची जलदगती न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. तब्बल १६ ... ...

जी २० साठी विदेशी प्रतिनिधींचा पहिला चमू गोव्यात दाखल - Marathi News | The first batch of foreign delegations for the G20 arrived in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जी २० साठी विदेशी प्रतिनिधींचा पहिला चमू गोव्यात दाखल

या गटात फ्रँकोइस व्हॅनी, स्टीफन मर्फी, डिलन पल्व्हर, स्टेफनी सेडॉक्स, ॲलन लॅब्रिक, डेरिक मुनीने आणि स्वित्झर्लंडमधील गॅरेट मेहल तसेच अमेरिकेतील एलिस अँथनी आणि स्टीव्हन पोस्नॅक यांचा समावेश आहे. ...

म्हापशात खुल्या जागेत आढळला मृतदेह; गळ्याभोवती काचेची बाटली खुपसलेली - Marathi News | Dead body found in open space in Mhapash; A glass bottle stuck around the neck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हापशात खुल्या जागेत आढळला मृतदेह; गळ्याभोवती काचेची बाटली खुपसलेली

सदर घटना शनिवारी दुपारी ३ च्या दरम्यान समोर आली. खुल्या जागेत एक मृत व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ...

'म्हादई'वरून जाब विचारणार का? अमित शहांबाबत काँग्रेसचा भाजपला प्रश्न  - Marathi News | will you ask of mhadei congress question to bjp regarding amit shah visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई'वरून जाब विचारणार का? अमित शहांबाबत काँग्रेसचा भाजपला प्रश्न 

टीएमसीसह गोवा फॉरवर्डनेही घेरले; स्पष्टीकरण मागा: वळवईकर ...