लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

लईराई देवीचा उद्या जत्रोत्सव; शिरगावसह परिसरात भक्तिमय वातावरण - Marathi News | fair of lairai devi from tomorrow devotional atmosphere in the area including shirgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवीचा उद्या जत्रोत्सव; शिरगावसह परिसरात भक्तिमय वातावरण

सोमवारी धोंड साकारणार भव्य अग्निदिव्य ...

सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल  - Marathi News | fate of small parties will be determined in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल 

देशातील छोटे पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. भाजपसोबत राहणारे व भाजपच्या विरोधात लढणारे अशा दोन्ही प्रकारच्या छोट्या पक्षांची यावेळी मोठी कसोटी आहे. गोव्यातही तोच अनुभव आहे. निवडणूक जवळ आली की, चित्र अधिक स्पष्ट होईल. ...

राज्यात २९ आणि ३० तारखेला राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धा - Marathi News | National Autocross Competition in the state on 29th and 30th | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात २९ आणि ३० तारखेला राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धा

चारचाकी वाहनांसाठी टाइम अटॅक इव्हेंटदेखील होणार असल्याची माहिती आयोजक फराद भाथेना यांनी दिली. ...

भक्तीमय वातावरणात श्री लईराई देवीच्या व्रतास आरंभ - Marathi News | Commencement of Vrat of Sri Lairai Devi in a devotional atmosphere | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भक्तीमय वातावरणात श्री लईराई देवीच्या व्रतास आरंभ

बरेच भक्तगण गुढी पाढव्या पासून शाहाकारी पाळून व्रत पाळण्यास आरंभ करतात. जत्रा ५ दिवसावर आल्यावर धोंड्यांच्या कडक व्रतास आरंभ होतो.  ...

लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यभरातून येतात भाविक - Marathi News | preparations for lairai devi fair are in final stages devotees come from all over the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यभरातून येतात भाविक

यावर्षी जत्रोत्सवात गोबी मंच्युरियन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. ...

दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती; जनजागृतीनंतर निर्णयाची अंमलबजावणी करणार - Marathi News | mandatory helmets for bike riders decision will be implemented after public awareness | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती; जनजागृतीनंतर निर्णयाची अंमलबजावणी करणार

वाहतूक अधिक्षकांची माहिती : अंतर्गत मार्गांवरही सक्ती ...

मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य - Marathi News | cabinet reshuffle imminent in goa bjp govt and chances for digambar kamat and sequeira | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिमंडळ फेरबदल निकट; कामत, सिक्वेरा यांना संधी शक्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याला हिरवा कंदिल दाखवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ...

गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त - Marathi News | appointed administrator at goa dairy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त

कथित गैरव्यवहार; सात संचालक अपात्र सहकार निबंधकांची कारवाई ...