लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

अपहरण प्रकरणात गुजरातमधील संशयित गोव्यात जेरबंद - Marathi News | Suspects from Gujarat in kidnapping case jailed in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहरण प्रकरणात गुजरातमधील संशयित गोव्यात जेरबंद

अटक चुकविण्यासाठी तो गोव्यात येवून लपला होता. ...

प्रादेशिक आराखडा घोटाळा तपास एजन्सीकडे सोपविणार - Marathi News | regional planning will be handed over to the scam investigation agency | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रादेशिक आराखडा घोटाळा तपास एजन्सीकडे सोपविणार

नगरनियोजन मंत्र्यांनी घेतला फायलींचा ताबा : एसएलसी रडारवर ...

गवत कापताना दिसले बिबट्यासह तीन बछडे! कलमामळ - बोरी येथील प्रकाराने खळबळ - Marathi News | three leopard cubs seen cutting grass in kalmamol borim goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गवत कापताना दिसले बिबट्यासह तीन बछडे! कलमामळ - बोरी येथील प्रकाराने खळबळ

तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून, ते परिसरात लक्ष ठेवून आहेत. ...

एसटी आणि त्यांचे नेते - Marathi News | st and their leaders in goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी आणि त्यांचे नेते

एसटींना जेव्हा आरक्षण मिळेल तेव्हा त्या आरक्षणावरील मलई काही ठरावीक राजकारणी स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील.  ...

चोरी - पोलीसांवर गोळीबार प्रकरणातील दोघांच्या मुस्क्या आवळल्या - Marathi News | arrest of the two in the theft shooting on the police case in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोरी - पोलीसांवर गोळीबार प्रकरणातील दोघांच्या मुस्क्या आवळल्या

अटक केलेल्या आरोपी आणि त्यांच्या टोळीतील साथिदारांचा हैद्राबाद, मुंबई आणि उत्तरप्रदेशातील काही शहरात चोरी इत्यादी गुन्ह्यात समावेश ...

बाबूशचा 'स्मार्ट' हल्लाबोल; काम निकृष्ट झाल्याचा आता साक्षात्कार - Marathi News | babush monserrate criticizes smart city panaji work now realizing that the work has deteriorated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूशचा 'स्मार्ट' हल्लाबोल; काम निकृष्ट झाल्याचा आता साक्षात्कार

सल्लागारावर ठपका. ...

कदंबच्या ताफ्यात आता खासगी बसेस; 'माझी बस' योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी - Marathi News | kadamba fleet now includes private buses cabinet meeting approves majhi bus scheme | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबच्या ताफ्यात आता खासगी बसेस; 'माझी बस' योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

माझी बस' या नावाने ही योजना अमलात आणली जाईल. ...

अर्धवट कामे करणाऱ्या कंपन्या थेट काळ्या यादीत!; मंत्री विश्वजीत राणेंचा इशारा  - Marathi News | incomplete work companies directly blacklisted minister vishwajit rane warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्धवट कामे करणाऱ्या कंपन्या थेट काळ्या यादीत!; मंत्री विश्वजीत राणेंचा इशारा 

जीसुडाने वरिष्ठ सीए ललित शहा यांची नियुक्ती केली आहे. ...