लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Goa: पे पार्किंगवरुन आजी माजी महापौर जुंपले: दोघांनी केले एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप - Marathi News | Goa: Grandmother meets ex-mayor over pay parking: Both accuse each other of corruption | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पे पार्किंगवरुन आजी माजी महापौर जुंपले: दोघांनी केले एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Goa News: पणजी शहरातील पे पार्किंग कंत्राट प्रक्रियेवरुन पणजी महानगरपालिके(मनपा)च्या बैठकीत महापौर रोहित मोन्सेरात व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या जुंपली. ...

धारगळ की म्हावळींगे हे एकदा स्पष्टच सांगा? जीसीएच्या वार्षिक सभेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमप्रश्नी १०७ क्लबांचा प्रश्न  - Marathi News | Dhargal or Mhavlinge tell me clearly once International Cricket Stadium Question 107 Clubs Question at GCA Annual Meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धारगळ की म्हावळींगे हे एकदा स्पष्टच सांगा? जीसीएच्या वार्षिक सभेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमप्रश्नी १०७ क्लबांचा प्रश्न 

गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण रविवारी पर्वरीत पार पडली. ...

राष्ट्रीय रेड रन २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद, १५७ पेक्षा जास्त स्पर्धकांचा मॅराथोनमध्ये भाग - Marathi News | Enthusiastic response to the National Red Run 2023, with over 157 runners taking part in the marathon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय रेड रन २०२३ ला उत्स्फूर्त प्रतिसाद, १५७ पेक्षा जास्त स्पर्धकांचा मॅराथोनमध्ये भाग

बांबोळी येथील ॲथलेटीक्स स्टेडीयमवरुन या मॅराथोनला सुरुवात झाली. ...

Goa: निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल ठरले आयर्नमॅन - Marathi News | Goa: Nihal Baig, Tony Snoxell become Ironman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: निहाल बेग, टोनी स्नॉक्सेल ठरले आयर्नमॅन

Goa News: रविवारी येथे आयोजित आयर्नमॅन ७०.३ या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेला उत्साही प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता मिरामार येथे झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. ...

गुजरातमधील बेपत्ता चार जण मडगावात सापडले, कोकण रेल्वे पोलिसांची कामगिरी - Marathi News | Four missing persons from Gujarat found in Margaon, achievement of Konkan Railway Police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुजरातमधील बेपत्ता चार जण मडगावात सापडले, कोकण रेल्वे पोलिसांची कामगिरी

या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुजरातमधील शानिबाग पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...

टॅक्सी चालकांसाठी वाहतूक कायद्याची उजळणी - Marathi News | Revision of traffic laws with taxi drivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टॅक्सी चालकांसाठी वाहतूक कायद्याची उजळणी

शनिवारी (दि.७) वास्को वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून वाहतूक कायद्याची उजळणी केली. ...

आर्यनकिड्सला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Enthusiastic response to Aryankids from across the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आर्यनकिड्सला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सहा ते सोळा वर्षीय वयोगटातील मुलांसाठी ही रन होती. दरम्यान चिमुकल्यांचे स्पर्धात्मक प्रदर्शन, ऊर्जा आणि उत्साह दिसून आले. ...

बिबट्या म्हणतोय... जंगल माझेच!; लोकांची उडतेय तारांबळ - Marathi News | leopard presence increase in kundai to madkai bypass road in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिबट्या म्हणतोय... जंगल माझेच!; लोकांची उडतेय तारांबळ

कुंडई ते मडकई बगल रस्त्यावर वाढला वावर ...