लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

अधिवेशनांचा कालावधी कमी होतोय ही चिंतेची बाब: ओम बिर्ला, गोव्याच्या कामगिरीचे कौतुक - Marathi News | shortening duration of conventions a matter of concern says om birla and praises goa performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिवेशनांचा कालावधी कमी होतोय ही चिंतेची बाब: ओम बिर्ला, गोव्याच्या कामगिरीचे कौतुक

गोवा भेटीवर आलेले बिर्ला यांनी विधानसभेच्या सभागृहात लोकप्रतिनिधींना संबोधित केले. ...

गोवा विद्यापीठातील भरती प्रक्रियेची सीबीआयमार्फत चौकशी करा: काँग्रेस - Marathi News | probe goa university recruitment process through cbi demand by congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठातील भरती प्रक्रियेची सीबीआयमार्फत चौकशी करा: काँग्रेस

गोवा विद्यापीठाने सध्याचा २५ एमटीएसचा करार रद्द केल्याने हा गोमंतकीयांवर अन्याय आहे. ...

मोपा विमानतळावर भूमिपुत्रांना नेमक्या किती नोकऱ्या? - Marathi News | exactly how many jobs are there for bhumiputra at mopa goa airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोपा विमानतळावर भूमिपुत्रांना नेमक्या किती नोकऱ्या?

सरकारने यादी जाहीर करावी आणि संभ्रम दूर करावा : पेडणेवासीयांकडून मागणी ...

गोवा-दिल्ली प्रवास आणखी सुखकर; गोवा एक्स्प्रेसमध्ये LHB बनावटीच्या डब्यांची सोय - Marathi News | goa delhi journey more pleasant provision of lhb made coaches in goa express | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा-दिल्ली प्रवास आणखी सुखकर; गोवा एक्स्प्रेसमध्ये LHB बनावटीच्या डब्यांची सोय

वास्को येथून सुटणारी हजरत निजामुद्दीन, दिल्ली गोवा एक्स्प्रेस' ही रेल्वे आता प्रवाशांना जास्त आरामदायी, सुरक्षित आणि अधिक सुविधेचा प्रवास देणार आहे. ...

सरपंच, उपसरपंचांना कोर्टाची वारी! सेंट लॉरेन्स पंचायतीने तीन लाख भरले - Marathi News | sarpanch deputy sarpanch turn to court 3 lakh was paid by the st lawrence panchayat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरपंच, उपसरपंचांना कोर्टाची वारी! सेंट लॉरेन्स पंचायतीने तीन लाख भरले

आता न्यायालयाने हरमल पंचायतीला लक्ष्य केले असून सरपंच, उपसरपंचांना हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. ...

'सर्वोच्च' निवाड्याला बगल देता येत नाहीच! सभापतींनी अर्ज फेटाळणे योग्यच: मायकल लोबो  - Marathi News | supreme judgment cannot be avoided speaker right to reject application says michael lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सर्वोच्च' निवाड्याला बगल देता येत नाहीच! सभापतींनी अर्ज फेटाळणे योग्यच: मायकल लोबो 

फुटीर आमदारांविरुद्ध न आता मतदारही अपात्रता याचिका सादर करू शकतो, हेही स्पष्ट झाले. ...

अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | a varkari from machel goa died of a heart attack in dindi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पाटणे (जि. चंदगड, महाराष्ट्र) येथे ही दुर्दैवी घटना घडली. ...

मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी २६ पासून शक्य - Marathi News | mumbai goa vande bharat train possible from 26 june | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी २६ पासून शक्य

या रेल्वेगाडीची प्रतीक्षा गोवेकर मोठ्या आतुरतेने करीत आहेत.  ...