लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मुरगावचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी दिला पदाचा राजीनामा - Marathi News | Mayor of Murgaon Leo Rodrigues resigned from the post | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगावचे नगराध्यक्ष लीयो रॉड्रीगीस यांनी दिला पदाचा राजीनामा

रॉड्रीगीस यांनी राजीनामा दिल्याने पुढचा नगराध्यक्ष कोण याची चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे समर्थन असलेले नगरसेवक गीरीश बोरकर यांना नगराध्यक्ष बनवण्याची तयारी केल्याची माहीती प्राप्त झाली आहे. ...

चार कोटींहून अधिक सुवर्णलंकार चोरणारी चौकडी जेरबंद; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई - Marathi News | arrested who stole more than 4 crore gold action of konkan railway police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार कोटींहून अधिक सुवर्णलंकार चोरणारी चौकडी जेरबंद; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

महाराष्ट व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने कोकण रेल्वे पोलिसांनी या धाडसी चोरीचा अखेर पर्दाफाश करताना चोरटयांना गजाआड केले. ...

गणेश चतुर्थीसाठी नवीन रेल्वे धावणार - Marathi News | new train will run for ganesh chaturthi on konkan railway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेश चतुर्थीसाठी नवीन रेल्वे धावणार

प्रवाशांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबरपासून याचे नियोजन केले आहे. ...

संततधार पावसाने सासष्टीला झोडपले; वाहतुकीमध्ये अडथळे, अनेक भागात रस्ते पाण्याखाली - Marathi News | incessant rain lashed sasashti goa roads under water in many areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संततधार पावसाने सासष्टीला झोडपले; वाहतुकीमध्ये अडथळे, अनेक भागात रस्ते पाण्याखाली

कुंकळ्ळीसह ठिकठिकाणी पडझडीच्या घटना. ...

महाखाजन येथे दरड कोसळली; राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाढला धोका, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल संताप - Marathi News | a crack at mahakhajan danger on national highway 66 increased anger over govt neglect | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाखाजन येथे दरड कोसळली; राष्ट्रीय महामार्ग ६६ वर वाढला धोका, सरकारच्या दुर्लक्षाबद्दल संताप

आणखी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

राज्याला पावसाचा तडाखा; धारगळला दरड कोसळली; तीन दिवस ऑरेंज अलर्ट कायम - Marathi News | rain lashed the goa state orange alert remains for three days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याला पावसाचा तडाखा; धारगळला दरड कोसळली; तीन दिवस ऑरेंज अलर्ट कायम

सरासरी पाऊस ३४ इंच पार झाला आहे. ...

एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद - Marathi News | stop factionalism if st reservation is desired bjp core committee meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटी आरक्षण हवे तर गटबाजी बंद करा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत पडसाद

दोन्ही गटांना एकत्र आणा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांना दिला. ...

मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार - Marathi News | constant torrent It will collapse in the first week of july | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुसळधार कायम! जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार

त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...