लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

प्रशासनाला शिक्षा कोण करील? - Marathi News | lairai devi jatrotsav stampede incident who will punish the administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रशासनाला शिक्षा कोण करील?

मुळात अहवालाबाबत लपवाछपवी का केली जात होती, हे कळायला मार्ग नाही. ...

आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा; शिरगाव जत्रोत्सव चेंगराचेंगरीप्रकरणी मंदिर समिती, प्रशासनासह पोलिसांवर ठपका - Marathi News | show reasons to eight officials temple committee administration and police blamed for shirgao Jatrotsav stampede | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा; शिरगाव जत्रोत्सव चेंगराचेंगरीप्रकरणी मंदिर समिती, प्रशासनासह पोलिसांवर ठपका

हलगर्जी नडली, चौकशी समितीचा अहवाल जाहीर, आता सरकारकडून कारवाई सुरू ...

'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक - Marathi News | justice through operation sindoor said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सिंदूर'द्वारे पाकला अद्दल: मुख्यमंत्री सावंत; पर्वरीत तिरंगा यात्रा, सैनिकांच्या धाडसी कारवाईचे कौतुक

माजी मुख्यमंत्री तथा देशाचे संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी खरेदी केलेल्या एस-४०० या शस्त्र आयुधांद्वारे विशेष कामगिरी केली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ...

कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची - Marathi News | complaints on casino issue reach delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची

पेडण्यात ओलित क्षेत्राची जमीन दिली कॅसिनो कंपनीला; विरोधी पक्षांकडून सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका, धारगळमध्ये साकारणार टाउनशीप ...

गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प नाहीच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | there is no nuclear power project in goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प नाहीच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केंद्रीय मंत्री खट्टर यांनी फक्त पर्यायी विजेबाबत फक्त सूचना केली होती, असे ते म्हणाले. ...

कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही - Marathi News | new law soon for houses in comunidade alwar area said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

डिचोली येथे भव्य प्रशासकीय इमारतीची पायाभरणी ...

माझी बस योजना १६ पासून स्थगित; नवी योजना येणार - Marathi News | majhi bus scheme suspended from 16th new scheme to come | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माझी बस योजना १६ पासून स्थगित; नवी योजना येणार

सरकार लवकरच याबाबतीत नवी योजना आणणार आहे. ...

राज्यात आण्विक वीज प्रकल्प: मनोहरलाल खट्टर; शक्याशक्यता अहवाल तयार करण्याचे बैठकीत निर्देश - Marathi News | nuclear power project in the goa state indicate manohar lal khattar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आण्विक वीज प्रकल्प: मनोहरलाल खट्टर; शक्याशक्यता अहवाल तयार करण्याचे बैठकीत निर्देश

याप्रसंगी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, नगर विकासमंत्री विश्वजित राणे उपस्थित होते. ...