भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली. ...
अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. ...