लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मेघनाला क्राइम ब्रँचची नोटीस; मातेसह मुलींना वैद्यकीय तपासणीस सहकार्य करण्याची सूचना - Marathi News | crime branch notice to meghna savardekar and instructions to girls along with mother to cooperate in medical examination | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेघनाला क्राइम ब्रँचची नोटीस; मातेसह मुलींना वैद्यकीय तपासणीस सहकार्य करण्याची सूचना

मेघना हिच्याबरोबर तिच्या मुलांचीही वैद्यकीय तपासणी गरजेची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...

“भिरकावणाऱ्या नाही, दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी”; रवींद्र चव्हाणांचे मनसेला प्रत्युत्तर - Marathi News | bjp ravindra chavan open letter regarding mumbai goa highway work and slams mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भिरकावणाऱ्या नाही, दगड रचणाऱ्या तरुणाईची साथ हवी”; रवींद्र चव्हाणांचे मनसेला प्रत्युत्तर

BJP Ravindra Chavan Letter: राज्यातील जनतेसाठी मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात खुल्या पत्राच्या माध्यमातून भूमिका मांडताना रवींद्र चव्हाणांनी मनसेला सुनावले आहे. ...

त्या डॉक्टराच्या समर्थनात डॉक्टरमंडळी व प्रतिष्ठीत नागरिक एकटवले - Marathi News | Medical community and eminent citizens united in support of that doctor: Alleged conspiracy to tarnish doctor's image | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या डॉक्टराच्या समर्थनात डॉक्टरमंडळी व प्रतिष्ठीत नागरिक एकटवले

डॉक्टराची प्रतिमा मलिन करण्यासाठी सारा डाव असल्याचा आरोप ...

Goa: गोव्यात वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहनावर १५ ते २५ कर सवलत, वाहतूक खात्याची अधिसूचना - Marathi News | Goa: 15 to 25 tax rebate on new vehicle to owner after scrapping vehicles in Goa, Transport Department notification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहनावर १५ ते २५ कर सवलत

Goa: वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात १५ ते २५ टक्के सवलत मिळणार आहे. यासंबंधीची अधिसूचना गोवा वाहतूक खात्याने काढली आहे. ...

Goa: ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी पोलीस वचनबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं आश्वासन - Marathi News | Goa: Chief Minister Pramod Sawant assures Police committed to welfare for senior citizens | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी पोलीस वचनबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं आश्वासन

Goa: गोवा पोलीस ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहेराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिना निमीत्त म्हापसा येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

परेश सावर्डेकर काेठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी २४ पर्यंत तहकूब - Marathi News | Paresh Sawardekar in custody; Hearing on bail application adjourned till 24 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परेश सावर्डेकर काेठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी २४ पर्यंत तहकूब

परेश याची पत्नी मेघना सावर्डेकर हिची जबानी फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यां समोर सोमवारी २१ रोजी तर व अन्य दोन जणांची जबानी बुधवार २३ रोजी नोंदवली जाणार आहे. ...

भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाचा ई-लिलाव - Marathi News | E-Auction of Wheat and Rice by Food Corporation of India | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय अन्न महामंडळाकडून गहू आणि तांदळाचा ई-लिलाव

गहू आणि तांदूळ साठा खरेदी करु इच्छिणारे खरेदीदार, एफसीआय च्या ई-लिलाव मध्ये होवू शकता. ...

जमीन, घरे, मंदिरांना कोणताही धोका नाही! भोमवासीयांना मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून आश्वासन - Marathi News | no danger to land houses and temple minister govind gawade assures bhom residents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमीन, घरे, मंदिरांना कोणताही धोका नाही! भोमवासीयांना मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून आश्वासन

बगलमार्ग नेमका कोठून हवा, हे आधी स्पष्ट करावे, असे आवाहन केले. ...