लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आडवे आल्यास गय करणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांची तंबी - Marathi News | If the work of the Mumbai-Goa highway is obstructed, the will not do it says Minister Ravindra Chavan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आडवे आल्यास गय करणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांची तंबी

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. ... ...

अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर बदलला? तिघांचा बळी घेणाऱ्या अपघात प्रकरणी मिळाला मोठा पुरावा - Marathi News | Did the driver change after the accident? A lot of evidence was found in the case of the accident that killed three people in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर बदलला? तिघांचा बळी घेणाऱ्या अपघात प्रकरणी मिळाला मोठा पुरावा

हा अपघात दारुच्या नशेत मर्सीडीस चालविल्यामुळे झाला होता. मर्सीडीस भरधाव होती आणि गाडीत दारुच्या बाटल्याही होत्या. ...

जिथे गुजरात पोलीस नापास, तिथे गोवा पोलीस पास; बलात्कार पीडिता बनण्याचा बनाव युवतींच्या अंगलट  - Marathi News | where the gujarat police fail the goa police pass in lady case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिथे गुजरात पोलीस नापास, तिथे गोवा पोलीस पास; बलात्कार पीडिता बनण्याचा बनाव युवतींच्या अंगलट 

गोवा पोलिसांनी त्यांचे पितळ उघडे पाडून त्यांना पुराव्यासह पकडले.  ...

गोव्यातील मच्छिमारी जेटी ओस; चतुर्थीनंतरच मासेमारी हंगाम सुरु होण्याची चिन्हे - Marathi News | fishing jetties in goa still closed signs of fishing season starting only after ganesh chaturthi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मच्छिमारी जेटी ओस; चतुर्थीनंतरच मासेमारी हंगाम सुरु होण्याची चिन्हे

- ट्रॅालर्स बंदच ...

गोव्यात मानवी हक्क आयोगाकडे ५०० प्रकरणे प्रलंबित: आमदार विजय सरदेसाई - Marathi News | 500 cases pending with human rights commission in goa said mp vijai sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मानवी हक्क आयोगाकडे ५०० प्रकरणे प्रलंबित: आमदार विजय सरदेसाई

तातडीने आयुक्त नेमा ...

ॲड. रमाकांत खलप यांना महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सापत्नीक "यशवंत-वेणू" पुरस्कार जाहीर  - Marathi News | adv ramakant khalap announced yashwant venu award by yashwantrao chavan pratishthan in maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ॲड. रमाकांत खलप यांना महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सापत्नीक "यशवंत-वेणू" पुरस्कार जाहीर 

यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नी वेणूताई यांची आदर्श संसारी दांपत्य म्हणून ओळख आहे. ...

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | A teacher who molested a student in goa school was arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शाळेतील पीटी शिक्षकाने केले दुष्कृत्य, पुढील तपास सुरु ...

जानेवारीपर्यंत ५० बंधाऱ्यांचे काम हाती, डिसेंबरपर्यंत निविदा काढू: सुभाष शिरोडकर  - Marathi News | work of 50 dams to be completed by january tender will be issued by december said goa minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जानेवारीपर्यंत ५० बंधाऱ्यांचे काम हाती, डिसेंबरपर्यंत निविदा काढू: सुभाष शिरोडकर 

सचिवालयातील एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ...