लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा - Marathi News | goa maharashtrawadi gomantak party support for one nation one election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्राचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय; 'एक देश एक निवडणूक'ला मगोचा पाठिंबा

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या निर्णयाचा स्वागत करीत आहे. ...

२१ वर्षीय तरुणाला गांजासहीत रंगेहात पकडला; सापडला १ कीलो २०० ग्राम गांजा - Marathi News | 21-year-old caught red-handed with marijuana; | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२१ वर्षीय तरुणाला गांजासहीत रंगेहात पकडला; सापडला १ कीलो २०० ग्राम गांजा

दुचाकीत गांजा घेऊन आला होता तरुण वागणूक संशयास्पद आढळल्याने पोलीसांनी दुचाकीची तपासली ...

एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा - Marathi News | Maharashtrawadi Party supports NDA's One Country One Election proposal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एनडीएच्या एक देश एक निवडणूक प्रस्तावाला महाराष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा

केंद्र सरकारने या प्रस्तावासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नियुक्त केली आहे. ...

गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोली घाटात फेकला; प्रेमप्रकरणातून घडली घटना - Marathi News | Goa girl's body thrown into Amboli ghat; The incident happened due to a love affair | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोली घाटात फेकला; प्रेमप्रकरणातून घडली घटना

हे प्रकरण २९ ऑगस्टला गोवा पर्वरी येथे घडले आहे प्रकाश चुंचवाड (२२) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये अन्य एकाचा समावेश असल्याचे गोवा पोलिसांचे म्हणने आहे. या दोघा आरोपींना आंबोली येथे आणण्यात आले आहे. ...

गोवा मॉडल देशभर पाेहचविणार; आयव्हीएफ उपचार सेवेचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात - Marathi News | Goa model will reach all over the country; Launch of IVF treatment service by Health Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा मॉडल देशभर पाेहचविणार; आयव्हीएफ उपचार सेवेचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर वरिष्ठ डॉक्टरही उपस्थित होते, तसेच या उपचाराचा लाभ घेण्यासाठी काही मुले नसलेली जाेडपीही उपस्थित होती ...

गोव्यात खुनाची मालिका सुरुच; रुमडामळमध्ये राहत्या घरात एकाची हत्या, दहा दिवसांत पाच खून  - Marathi News | Series of murders continue in Goa; One killed in house living in Rumdamal, five murders in ten days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खुनाची मालिका सुरुच; रुमडामळमध्ये राहत्या घरात एकाची हत्या, दहा दिवसांत पाच खून 

सादीक बेळ्ळारी असे मयताचे नाव असून, झोपलेल्या अवस्थेत असताना त्याच्यावर अज्ञाताने धारदार शस्त्राने सपासप वार केले.  ...

चक्क आजोबाकडून नातीचाच विनयभंग; पोलीस तपास चालू - Marathi News | Indeed, molestation of a relative by the grandfather Police investigation continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चक्क आजोबाकडून नातीचाच विनयभंग; पोलीस तपास चालू

पोलिसांकडून ह्या बाबतीत अजून ठोस काही माहिती मिळालेली नाही. ...

लोकसभेसाठी सिलिंडरच्या किमती उतरविलेल्या नाही, गोवा भाजपकडून स्पष्टीकरण - Marathi News | Cylinder prices not released for Lok Sabha, clarification from Goa BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी सिलिंडरच्या किमती उतरविलेल्या नाही, गोवा भाजपकडून स्पष्टीकरण

भाजप सरकारने लोकांच्या हितासाठी विविध याेजना राबवित आहे. लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सुरक्षा योजना अशा विविध योजना सुरु आहे. ...