लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कोलवाळला 'नरकासूर' चालतो; 'रावणा'चे मात्र वावडे ! अजब नियमाची चर्चा - Marathi News | narakasura in kolwal a discussion of the strange rule | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोलवाळला 'नरकासूर' चालतो; 'रावणा'चे मात्र वावडे ! अजब नियमाची चर्चा

जे घडते ते अधीक्षकांच्या परवानगीनेच ...

विन्हेरे-चिपळूण, मंडुरे-मडगाव विभागात ३ तासांचा मेगा ब्लॉक - Marathi News | 3 hours mega block in vinhere chiplun mandure madgaon section on konkan railway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विन्हेरे-चिपळूण, मंडुरे-मडगाव विभागात ३ तासांचा मेगा ब्लॉक

विन्हेरे-चिपळूण विभागात गुरुवार, ३१ रोजी दुपारी १२:१० ते ३:१० वाजेपर्यंत रेल्वे सेवेवर होणारे परिणाम... ...

केरळमधील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील यहुदींच्या छबाड हाऊसला सुरक्षा - Marathi News | Security to Chhabad House of Jews in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केरळमधील बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील यहुदींच्या छबाड हाऊसला सुरक्षा

इस्राईल व हमासमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतरही या स्थळासह राज्यातील इतर दोन प्रार्थनास्थळांना सुरक्षा पुरविण्यात आली होती.  ...

रौप्य पदक विजेता शुभम वर्माला १ लाख रुपये जाहीर! - Marathi News | 1 lakh rupees announced to silver medalist Shubham Verma! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रौप्य पदक विजेता शुभम वर्माला १ लाख रुपये जाहीर!

 गोव्याच्या अनुषंगाने शुभम वर्माचे हे पदक खूप महत्वाचे आहे. ...

केंद्रीय अग्नीशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्नीशमनची भेट; सेवकांना केले मार्गदर्शन  - Marathi News | Director General of Central Fire Service visited Goa Fire Firefighters were instructed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय अग्नीशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्नीशमनची भेट; सेवकांना केले मार्गदर्शन 

भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली. ...

केंद्रीय अग्निशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्निशमनची भेट - Marathi News | Director General of Central Fire Service visited Goa Fire Brigade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रीय अग्निशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्निशमनची भेट

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.  ...

गोव्यात ग्रामसभा तापल्या, सावई वेरेंत जलस्रोत अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय - Marathi News | In Goa Gram Sabha residents protested against the new Bori bridge in Lotli Gram Sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ग्रामसभा तापल्या, सावई वेरेंत जलस्रोत अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

बोरी पुलासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच ३,९३,१८४ चौ. मी. भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे. ...

करीना शिरोडकरने गोव्याला मिळवून दिले दुसरे सुवर्ण - Marathi News | Kareena Shirodkar won Goa's second gold | Latest goa News at Lokmat.com

गोवा :करीना शिरोडकरने गोव्याला मिळवून दिले दुसरे सुवर्ण

पहिल्या फेरीपासूनच करीनाने चांगली खेळी केली. पहिल्या फेरीत ११-८ अशी आघाडी घेतली आणि मागे वळून पाहिले नाही. ...