लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

फेरीबोट भाड्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील - सुभाष फळदेसाई - Marathi News | Chief Minister will take a decision on ferry boat fare issue says Subhash Phaldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फेरीबोट भाड्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील - सुभाष फळदेसाई

"लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील." ...

पर्वरीत ३६४ कोटींचा सहापदरी उड्डाण पूल; कामासाठी २४ महिने - Marathi News | 364 crore six tier flyover in porvorim goa 24 months for work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरीत ३६४ कोटींचा सहापदरी उड्डाण पूल; कामासाठी २४ महिने

राजेंद्र इन्फ्रा कंपनीला कंत्राट  ...

नऊ वर्षांच्या वेदनेवर न्यायालयाची फुंकर; वृंदा नाईकच्या कुटुंबीयांना २४ लाखांची भरपाई देण्याचा आदेश - Marathi News | court order to pay compensation of 24 lakhs to the family of vrunda naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नऊ वर्षांच्या वेदनेवर न्यायालयाची फुंकर; वृंदा नाईकच्या कुटुंबीयांना २४ लाखांची भरपाई देण्याचा आदेश

याचिका २०१५ मध्ये सादर केली होती. तेव्हापासून ७ टक्के व्याजदराने नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे. ...

कवळे येथील भक्तवत्सल देवी भगवती - Marathi News | devi bhagwati at kavale ponda goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कवळे येथील भक्तवत्सल देवी भगवती

कपिलेश्वर पंचायनात कपिलेश्वर, कमलेश्वर, भगवती, वेताळ, गणपती तसेच आगापूर येथील माधव रामेश्वर व गोविंद इतकी दैवते येतात. ...

'कदंब'मध्ये ९० चालक, ७२ वाहक पदांसह १७६ जागांवर भरती; लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या - Marathi News | Recruitment for 176 posts including 90 drivers, 72 carriers in Kadamba transport goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कदंब'मध्ये ९० चालक, ७२ वाहक पदांसह १७६ जागांवर भरती; लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या

अर्ज मागवले : लवकरच १०० नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या ; ३० ते ४० मार्गांवर धावणार ...

भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभरता तारा, दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्सनं केलं कौतुक - Marathi News | India is a rising star in the field of sports, South Africa's famous cricketer Jonty Rhodes praised | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत हा क्रीडा क्षेत्रातील उभरता तारा, दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द क्रिकेटपटू जाँन्टी ऱ्होड्सनं केलं कौतुक

जाँन्टी ऱ्होड्स सध्या गोव्यात स्थायिक झाला असून, बुधवारी त्याने आपल्या पत्नीसोबत कांपाल येथे सुरु असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सामन्यांना भेट दिली. ...

दहावा गोवा लघुपट महोत्सव ४ नोव्हेंबरपासून; मराठी चित्रपट परिवारातर्फे महोत्सवाचे आयोजन  - Marathi News | 10th Goa Short Film Festival from November 4; Festival organized by Marathi film family | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहावा गोवा लघुपट महोत्सव ४ नोव्हेंबरपासून; मराठी चित्रपट परिवारातर्फे महोत्सवाचे आयोजन 

महोत्सवामध्ये भारतासह विविध देशातील लघुपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, या प्रदर्शन करण्यात आलेल्या लघुपटापैकी ४० लघुपटांना विविध विभागांमध्ये पारितोषिके देण्यात येणार आहेत. ...

अपात्रता याचिकेसाठी सभापतींवर वेळेचे बंधन हवेच!; लोकायुक्तांचे मत  - Marathi News | speaker must have time limit for disqualification petition said lokayukta ambadas joshi in lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता याचिकेसाठी सभापतींवर वेळेचे बंधन हवेच!; लोकायुक्तांचे मत 

'लोकमत' कार्यालयास भेट. ...