ग्रंथपाल हे या समाजातील एक महत्वाचा घटक आहेत. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देतात. उच्च सुशिक्षित कामगार आहेते. पण सरकारकडून दिला जाणारा तुटपूंजा पगार आम्हाला संसार करण्यासाठी पुरवत नाही मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी, असे या ग्रंथपालांनी सांगितले. ...