लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम - Marathi News | Vetala Kala Sangh first in All Goa Mini Narakasur Vadha Competition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम

तिसऱ्या अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत प्रियोळ, फोंडा येथील वेताळ कलासंघ यांनी प्रथम बक्षीस पटकावले. ...

मडगावात ११४ वा दिंडी महोत्सव २० ते २६ नोव्हेंबरपर्यंत - Marathi News | 114th Dindi Mahotsav in Margaon from 20th to 26th November | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात ११४ वा दिंडी महोत्सव २० ते २६ नोव्हेंबरपर्यंत

दिंडी महोत्सव सोमवार दि. २० ते रविवार दि. २६ नोव्हेंबरदरम्यान मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. ...

मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी - Marathi News | drunken tourist killed resort owner by crushing him under car | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी

वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला. ...

उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत - Marathi News | diwali was welcomed by gomantakiya by burning the image of narakasura | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत

राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले. ...

लोलयेत फिल्मसिटी उभारणीसाठी हालचालींना वेग; २५० एकर जागेत साकारणार प्रकल्प - Marathi News | movement to set up film city in goa accelerated project will be implemented in 250 acres of land | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोलयेत फिल्मसिटी उभारणीसाठी हालचालींना वेग; २५० एकर जागेत साकारणार प्रकल्प

कन्सल्टंट नेमण्यासाठी प्रक्रिया सुरु. ...

आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष - Marathi News | do not underestimate rg a party that wants to change the politics of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष

आरजी'ने गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा व प्रभाव दाखवणे सुरु केले आहे. आरजी गोव्याचे राजकारण बदलून टाकू पाहणारा पक्ष बनू पाहतोय. मनोज परब व वीरेश बोरकर यांच्या टीमला याबाबत यश येईल काय, हे कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी कळेल. ...

'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक  - Marathi News | goa lokmat has truly become people opinion said union minister shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ...

भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम - Marathi News | Goas Mohit Redkar tops Indian bowlers rankings | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम

गोव्याच्या रणजीपटू मोहित रेडकरचे क्रिकेट लीगच्या अखिल भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान. ...