लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

माय मराठीसाठी एकसंध व्हा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर; डिचोलीत मराठी निर्धार मेळाव्याला प्रतिसाद - Marathi News | be united for my marathi said subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माय मराठीसाठी एकसंध व्हा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर; डिचोलीत मराठी निर्धार मेळाव्याला प्रतिसाद

मायमराठीवर आजवर खूप अन्याय झाला. आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. ...

२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय? - Marathi News | Bulldozers on 25,000 hectares of rice fields; What will they eat if there is no more farmland left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...

कुंकळ्ळीत कमळ फुलवू: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक; भाजपा मंडळ मेळाव्याला प्रतिसाद - Marathi News | let the lotus blossom in the cuncolim said bjp state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंकळ्ळीत कमळ फुलवू: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक; भाजपा मंडळ मेळाव्याला प्रतिसाद

कुंकळ्ळी भाजप मंडळाचा मेळाव्यात ते बोलत होते. ...

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच खांदेपालट; दामू नाईक-बी. एल. संतोष यांची चार तास चर्चा - Marathi News | change in cabinet will made with the approval of the cm and damu naik b l santosh had a four hour discussion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच खांदेपालट; दामू नाईक-बी. एल. संतोष यांची चार तास चर्चा

पुढील पंधरवड्यात दिल्लीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी दिल्लीला बोलवून घेतले जाईल, अशी माहिती मिळाली. ...

दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार - Marathi News | will provide houses to weaker sections said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्बल घटकांना पक्की घरे देऊ: मुख्यमंत्री; लवकरच योजना अंमलात आणणार

कार्यशाळेप्रसंगी ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार आंतोन वास, सचिव आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. ...

बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश - Marathi News | illegal rent a car and bike license will be cancelled said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश

वाहतूक खाते करणार अंमलबजावणी ...

सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता; केंद्रीय पातळीवरून गोव्याला मिळाले संकेत - Marathi News | there is a possibility of change in the portfolios of all ministers goa has received a signal from the central level | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्व मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता; केंद्रीय पातळीवरून गोव्याला मिळाले संकेत

बी. एल. संतोष गोव्यात; दामू नाईक भेटले ...

“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे - Marathi News | when realised what life is and what hunger is my life changed said dr prakash amte in goa event | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“जीवन म्हणजे काय, भूक काय असते हे जेव्हा कळले तेव्हा आयुष्याचा मार्ग बदलला”: डॉ. प्रकाश आमटे

डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडला 'हेमलकसा'चा थक्क करणारा प्रवास ...