लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

झेडपी निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे येतील; भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | bjp state president damu naik said 80 percent new faces will come in ZP elections in lokmat goa interview | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपी निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे येतील; भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

'लोकमत' कार्यालयात वार्तालापात निवडणुकीबाबत केले भाष्य. ...

अमित पालेकर यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र - Marathi News | chargesheet filed against seven people including amit palekar in banastarim accident case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित पालेकर यांच्यासह सात जणांविरुद्ध आरोपपत्र

क्राईम ब्रँचकडून या प्रकरणात पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात सर्व सात आरोपींना आरोपपत्रे देण्यात आली. ...

भाजपा सरकारने लोकांचे हित जपले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | bjp government safeguard the interests of the people said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा सरकारने लोकांचे हित जपले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

नास्नोडा पंचायतीत 'माझे घर योजने'अंतर्गत अर्ज वितरणाचा कार्यक्रम ...

रामाला का 'वनवास'? - Marathi News | attack on ram kankonkar and politics in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामाला का 'वनवास'?

रामा काणकोणकर हा तरुण असाच धाडसी, हे मान्य करावे लागेल. ...

आम आदमी पार्टीला गोव्यात स्वतंत्र लढणे परवडेल?  - Marathi News | can aam aadmi party afford to contest 2027 assembly elections independently in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आम आदमी पार्टीला गोव्यात स्वतंत्र लढणे परवडेल? 

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जर विरोधकांमध्ये युती किंवा जागा वाटप नीट झाले नाही तर पुन्हा भाजपसाठी मार्ग मोकळा होईल. ...

ज्येष्ठांच्या दुर्धर आजारांची काळजी घेण्यास वचनबद्ध: मुख्यमंत्री सावंत   - Marathi News | committed to taking care of the chronic diseases of the elderly said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्येष्ठांच्या दुर्धर आजारांची काळजी घेण्यास वचनबद्ध: मुख्यमंत्री सावंत  

साखळीत नॅपकॅमतर्फे राष्ट्रीय उपशामक काळजी अधिवेशन ...

वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण - Marathi News | stormy rain in valpoi goa 50 trees fall atmosphere of fear due to thunder and lightning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळपईत वादळी पाऊस; ५० झाडांची पडझड; ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण

दोन ते तीन तास वादळी वारा : रेडे घाटीसह अन्य रस्त्यांवर वाहतूक खोळंबली ...

'फॉर्म्युला-४' बोगदा येथून रद्द: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; स्पर्धा गोव्यातच होणार  - Marathi News | formula 4 cancelled from bogda said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'फॉर्म्युला-४' बोगदा येथून रद्द: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; स्पर्धा गोव्यातच होणार 

लवकरच ठिकाण, तारखा जाहीर करू ...