लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मोरजीत चालत्या कदंब बसखाली झोकून देऊन मजुराची आत्महत्या - Marathi News | A laborer committed suicide by throwing himself under a moving Kadamba bus in Morjit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोरजीत चालत्या कदंब बसखाली झोकून देऊन मजुराची आत्महत्या

मोरजीतील मुनांगवाडा या मुख्य रस्त्यावर कदंब बसखाली झोकून देऊन एका मजुराने आत्महत्या केली. ...

२५ लाखांपर्यंतचे कर्ज आता २ टक्के व्याजदराने मिळणार, सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना अधिसूचित - Marathi News | Loans up to 25 lakhs will now be available at 2 percent interest rate, revised Chief Minister's Rojgar Yojana notified | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२५ लाखांपर्यंतचे कर्ज आता २ टक्के व्याजदराने मिळणार, सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना अधिसूचित

सुधारित मुख्यमंत्री रोजगार योजना १ एप्रिल पासून अंमलात येईल. ...

गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक - Marathi News | Goa Anurag Singh Rajawat arrested in case of murder of wife mother in law | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : पत्नी-सासूच्या खून प्रकरणी अनुरागसिंग रजावत याला अटक

हुंड्यासाठी सिलिंडर स्फोट घडवून दोघींचा जीव घेतल्याचा ठपका ...

बेकायदेशीर बांधकाम वाचविण्यासाठी राष्ट्रपतीना पत्र लिहिणाऱ्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल - Marathi News | Supreme Court takes notice of letter to President to save illegal construction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीर बांधकाम वाचविण्यासाठी राष्ट्रपतीना पत्र लिहिणाऱ्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

बांधकामाचे मालक नामदेव तोरस्कर यांना सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारी 2024 रोजी न्यायालयात उपस्थीत राहण्यास सांगितले आहे. ...

संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी - Marathi News | start sanjay school rehabilitation centre demanded by disabled children and their parents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजय स्कुल व्यवसायिक व पुनर्वसन केंद्र सुरु करा; दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांनी केली मागणी

अन्यथा पर्पल फेस्ट कडे आंदोलन करण्याचा इशारा ...

गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक - Marathi News | gomantakiya wake up said opposition leader yuri alemao | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयानो जागे व्हा: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, जबरदस्तीने लादलेले प्रकल्प भविष्यातील पिढ्यांना घातक

गोव्यातील भाजप सरकार भांडवलदारांना खूश करण्यासाठी गोव्याचा नाश करण्याच्या तयारीत आहे. ...

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पॅरामेडिक अनिवार्य! विश्वजित राणे  - Marathi News | paramedic mandatory in housing societies said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पॅरामेडिक अनिवार्य! विश्वजित राणे 

अन्यथा इमारतींना अधिवास दाखला नाही; विद्यार्थ्यांसह सेल्फ हेल्प ग्रुपना सीपीआरचे प्रशिक्षण देणार. ...

राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट - Marathi News | rajeev chandrasekhar met nilesh cabral | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजीव चंद्रशेखर यांनी घेतली निलेश काब्राल यांची भेट

काब्राल यांना हल्लीच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावल्याने कुडचडेंतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजूनही काहीशी नाराजी आहे. ...