लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली - Marathi News | ayodhya ram mandir and controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माय नेम इज नार्वेकर, आय एम नॉट नक्षली

निवृत्त झाल्यावर निवांतपणे विश्रांती घ्यायचा माझा विचार होता, पण सद्‌गुरूंच्या (पाटील) प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी परत लिहायला लागलो. ...

भाटीकर समर्थक पंच भाजपात दाखल; तडकाफडकी प्रवेश केल्याने चर्चा - Marathi News | bhatikar pro panch joins bjp discussion with hasty access | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाटीकर समर्थक पंच भाजपात दाखल; तडकाफडकी प्रवेश केल्याने चर्चा

स्थानिक आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये रितसर प्रवेश केला. ...

खबरदार, नेत्यांविरुद्ध बोलू नका! पर्रीकर-बाबूश वादाच्या पार्श्वभूमीवर कडक सल्ला - Marathi News | do not speak against the leaders strict advice in wake of parrikar babush controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खबरदार, नेत्यांविरुद्ध बोलू नका! पर्रीकर-बाबूश वादाच्या पार्श्वभूमीवर कडक सल्ला

तानावडेंनी मंत्र्यांवर डोळे वटारले. ...

कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री  - Marathi News | will change the curriculum for skilled manpower said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमात बदल करू: मुख्यमंत्री 

'कन्वर्ज २०२४- शिक्षा उद्योजक संगम'चे उद्घाटन. ...

मी खुश व्हावे असे मगोपने काय केले? आमदार जीत आरोलकर यांची उघड खंत - Marathi News | what did ma go party do to make me happy asked mla jeet arolkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी खुश व्हावे असे मगोपने काय केले? आमदार जीत आरोलकर यांची उघड खंत

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आपले मन मोकळे केले आहे. ...

Goa: गोव्यात धीरयाेचा एक बळी, बाणावलीत घडली घटना - Marathi News | Goa: One victim of Dhiraya in Goa, the incident took place in Banawali | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात धीरयाेचा एक बळी, बाणावलीत घडली घटना

Goa News: धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते. ...

गवंडाळी उड्डाण पुलाची २० फेब्रुवारीला पायाभरणी; राजेश फळदेसाईंनी केली रेल्वे फाटकाची पाहणी - Marathi News | foundation laying of gawandali flyover on february 20 rajesh phaldesai inspected the railway gate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गवंडाळी उड्डाण पुलाची २० फेब्रुवारीला पायाभरणी; राजेश फळदेसाईंनी केली रेल्वे फाटकाची पाहणी

अनेक वर्षापासून प्रतिक्षा असलेला कुंभारजुवा मतदारसंघातील गवंडाळी येथील रेल्वे फाटकावरवरील उड्डाण पूल आता लवकर साकारणार आहे. ...

सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ - Marathi News | suchana seth police custody extended by five days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सूचना सेठच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांनी वाढ

सूचना हिची सहा दिवसांची पोलिस कोठडी रविवारी संपुष्टात आली होती. ...