लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

Suchna Seth : सूचना सेठ... मानसिक आजार की चलाखी?; कोर्टाने मागितला मेंटल हेल्थ रिपोर्ट - Marathi News | court sends Suchna Seth to 12 days judicial custody in goa murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूचना सेठ... मानसिक आजार की चलाखी?; कोर्टाने मागितला मेंटल हेल्थ रिपोर्ट

Suchna Seth : गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने सूचनाची चौकशी करत आहेत. ...

आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवून मारुन टाकले; पोलिस तपास चालू - Marathi News | Gaurav drowned his wife in the sea to hide his misdeeds police investigation continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवून मारुन टाकले; पोलिस तपास चालू

पतीनेच पत्नीचा काटा काढला. ...

गोव्यात होणार इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन - Marathi News | Invest goa fest 2024 conference to be held in goa says minister mavin gudinho | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात होणार इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद; मंत्री माविन गुदिन्हो यांचे प्रतिपादन

२९ जानेवारी २०२४ रोजी “इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषद”चे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.  ...

ओल्ड गोव्यात परप्रांतीय विक्रेत्यांचे अतिक्रमण, आरजी पक्षाकडून करण्यात आली हकालपट्टी - Marathi News | Migrant vendors encroachment in Old Goa, expelled by RG party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओल्ड गोव्यात परप्रांतीय विक्रेत्यांचे अतिक्रमण, आरजी पक्षाकडून करण्यात आली हकालपट्टी

बेकायदेशीरपणे परप्रांतीय विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला स्थानिक आमदार जबाबदार असल्याचे केला आरोप ...

स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान - Marathi News | Everyone wants Sporting to return to the I-League says Indian footballer Adil Khan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान

पणजीस्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे ...

भारतीय उद्योग महासंघांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकांमधून इन्व्हेस्ट गोवा २०२४ ला गती - Marathi News | Invest Goa 2024 accelerated through high-level meetings with Indian industry federations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय उद्योग महासंघांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकांमधून इन्व्हेस्ट गोवा २०२४ ला गती

शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्याची राज्याने तयारी केली आहे ...

प्रत्येक महिलेला आपल्या चालीरीती आणि विधींचा भाग होऊ द्या - युरी आलेमाव - Marathi News | Let every woman be a part of your customs and rituals Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक महिलेला आपल्या चालीरीती आणि विधींचा भाग होऊ द्या - युरी आलेमाव

गोव्यातील काही पंचायतींनी विधवा भेदभावाविरुद्ध ठरावही पारित केले आहेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले. ...

वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस - Marathi News | Power scam case A suspect absent notice by court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस

कृष्णकुमार यांच्या वकिलांनी अनुपस्थित राहण्यासंबधीचा अर्ज न्यायालयात सादर केला. ...