लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

बेकायदा बांधकामे का वाढली? गोव्यातील न्यायालयांत खटले गाजू लागले - Marathi News | why did illegal construction increase in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा बांधकामे का वाढली? गोव्यातील न्यायालयांत खटले गाजू लागले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंचायत मंत्री माविन शुदिन्हो यांना याबाबत पुढाकार घ्यावा लागेल. ...

काेमुनिदादच्या जमिनी गोमंतकीयांनाच द्यावी: आरजीची मागणी - Marathi News | Comunidad lands should be given to Gomantak: RG demands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काेमुनिदादच्या जमिनी गोमंतकीयांनाच द्यावी: आरजीची मागणी

गोमंतकीयांना पुढे करुन हे सरकार कोमुनिदाद जागेत परप्रांतीयांना बांधलेली बेकायदेशीर घरे कायदेशीर करु पहात आहे. ...

पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश - Marathi News | Ready for the fifth edition of Parvari Rising Nomozo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरी रायझिंग नोमोझोच्या पाचव्या आवृत्तीसाठी सज्ज; विविध वयोगटांना एकत्र आणण्याचा उद्देश

यंदा आर्म रेसलिंग सारखा नवीन उपक्रम आयोजित केला आहे ...

खाजगी उद्योग, आस्थापनांमध्ये गोवेकरांना ८० टक्के नोकऱ्या राखीव करा - विजय सरदेसाई  - Marathi News | Reserve 80 percent jobs for cow workers in private industries, establishments - Vijay Sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाजगी उद्योग, आस्थापनांमध्ये गोवेकरांना ८० टक्के नोकऱ्या राखीव करा - विजय सरदेसाई 

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई येत्या विधानसभा अधिवेशनात आणणार खाजगी विधेयक ...

गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज', मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | Chief Minister Pramod Sawant to announce 'BSc in Fisheries' soon in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लवकरच 'बीएससी इन फिशरीज', मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सरकार उचलते. परंतु यापुढे हे दोन्ही अभ्यासक्रम गोव्यात सुरु केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

पर्वरीत पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणीस अटक, न्यायालयीन कोठडी  - Marathi News | The young woman who pushed the Parwari police was arrested, sent to judicial custody, goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पर्वरीत पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या तरुणीस अटक, न्यायालयीन कोठडी 

याप्रकरणी संशयित आफ्रिन मेहबूब शेख (२५, रा. भोम, फोंडा) या तरुणीला अटक केली.तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

खनिज डंप हाताळण्यासाठी १५ कंपन्यांचे अर्ज; दरवर्षी होणार २५ दशलक्ष टन खनिज निर्यात - Marathi News | applications of 15 companies to deal with mineral dump 25 million tons of mineral exports every year | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज डंप हाताळण्यासाठी १५ कंपन्यांचे अर्ज; दरवर्षी होणार २५ दशलक्ष टन खनिज निर्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गरजेचे. ...

राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन - Marathi News | chanting of rama nama everywhere in the goa pooja maha aarti and dev darshan by chief minister ministers mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात सर्वत्र रामनामाचा जयघोष! मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांकडून पूजा, महाआरती व देवदर्शन

दिवसभर सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण होते. ...