लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

प्रादेशिक पक्षांचा संघर्ष - Marathi News | conflict of regional parties and goa politics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रादेशिक पक्षांचा संघर्ष

आरजीचा जाहिरनामा येत्या लोकसभा निवडणुकीवेळी कसा असेल ते पाहूनच पुढील भाष्य करता येईल. ...

स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरु: ३१ मे ची डेडलाईन गाठण्याची धडपड - Marathi News | Smart City works in full swing race to meet may 31 deadline in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरु: ३१ मे ची डेडलाईन गाठण्याची धडपड

सांतिनेझ, मळा, कोर्तीन भागात ही कामे सध्या सुरु आहे. ...

तरुणावर हत्याराने हल्ला करून खून; शवचिकित्सेतून झाला खूनाचा उलगडा - Marathi News | A young guy was attacked and killed with a weapon the autopsy revealed the murder | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तरुणावर हत्याराने हल्ला करून खून; शवचिकित्सेतून झाला खूनाचा उलगडा

खोल समुद्रातून कुजलेल्या अवस्थेत पद्मलोचन सलीमा (वय २०, मूळ: ओडीशा) याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्यावर शवचिकित्सा केली असता त्याचा खून केल्याचे निश्पन्न झाले. ...

नवीन युगातील उद्योगांसाठी गोवा हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र - जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो  - Marathi News | Goa is a major international investment hub for new age industries says Srinivas Dhempo, President, GCCI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवीन युगातील उद्योगांसाठी गोवा हे प्रमुख आंतरराष्ट्रीय गुंतवणूक केंद्र - जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो 

 पणजी येथे २९ जानेवारी रोजी होणाऱ्या इन्व्हेस्ट गोवा २०२४ परिषदेचे अपेक्षित फलित यावर भाष्य करताना धेंपो यांनी राज्याच्या तरुणांना नवयुग क्षेत्रात लाभदायक रोजगारासाठी विशिष्ट कौशल्ये आत्मसात करण्याच्या परिवर्तनशील संधींवर प्रकाश टाकला.  ...

आशिष सूद गोवा भाजपचे नवे प्रभारी - Marathi News | Ashish Sood is the new in charge of goa bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आशिष सूद गोवा भाजपचे नवे प्रभारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने १५ नवीन  राज्य प्रभारींची नियुक्ती केली. ...

जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित - Marathi News | GHRDC Women's Troop adjudged as the best unarmed marching troop | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते या तुकडीच्या कमांडरला  चषक प्रदान करण्यात आले. ...

कारागृहातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला प्रकरण; युगांडातील महिला कैद्यावर गुन्हा दाखल - Marathi News | A case of assault on prison security guards; A crime against women in Uganda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कारागृहातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला प्रकरण; युगांडातील महिला कैद्यावर गुन्हा दाखल

कारागृहाचे अधिक्षक शंकर गांवकर यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली होती. ...

विकेण्ड साजरा करण्यास पर्यटक गोव्यात दाखल; वाहतुकीची मात्र कोंडी - Marathi News | Tourists enter Goa to celebrate the weekend; However, there is a traffic problem | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकेण्ड साजरा करण्यास पर्यटक गोव्यात दाखल; वाहतुकीची मात्र कोंडी

कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास सर्वत्र वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...