लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

२६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय प्रकरणी चौकशी सुरू आहे: मंत्री गोविंद गावडे - Marathi News | Investigation underway in case of embezzlement of Rs 26 85 lakh funds Minister Govind Gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२६.८५ लाख रुपयांच्या निधीचा अपव्यय प्रकरणी चौकशी सुरू आहे: मंत्री गोविंद गावडे

आम्ही खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, लवकरच जे काही तथ्य आहे ते समोर येणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.  ...

पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे? - Marathi News | Five lakh cardholders live on rations, yet per capita income rises by 30 percent, how come? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच लाख कार्डधारक रेशनवर जगतात, तरीही दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले, हे कसे?

सरदेसाईंचा सवाल, राज्यपालांच्या अभिभाषणावर जोरदार टीका ...

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी - Marathi News | More than 33,000 registrations for Pradhan Mantri Vishwakarma Yojana of Central Govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण ...

... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर - Marathi News | So private bus owners should think providing buses for PM's meeting says Sudeep Tamhankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर

खासगी बसमालकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देण्यास सरकार रडवत आहे. त्यामुळे वारंवार आम्हाला न्यायालयात जावे लागत असल्याची टीका त्यांनी केली. ...

रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो... - Marathi News | overwhelmed by the sight of ram lalla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामलल्लाच्या दर्शनाने भारावलो...

श्रीरामाचे पवित्र दर्शन घेऊन माझ्या हृदयातील रामभक्ती अधिकच तीव्र झाली. ...

राज्याचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती - Marathi News | goa state budget session from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती

पाच खासगी ठराव कामकाजात येणार असून, शुक्रवार, ९ रोजी त्यावर चर्चा होईल. ...

पर्यटनाला केंद्राचा 'हात'; अर्थसंकल्पातील तरतुदींवर व्यावसायिक, उद्योजक सुखावले - Marathi News | in goa professional entrepreneurs happy with the provisions of the budget | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटनाला केंद्राचा 'हात'; अर्थसंकल्पातील तरतुदींवर व्यावसायिक, उद्योजक सुखावले

व्याजमुक्त कर्ज योजनेचा गोव्याच्या पर्यटन उद्योगाला मिळणार लाभ. ...

मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | Schools in Margaon have been declared holiday on February 6 due to narendra Modi public meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या जाहीर सभेमुळे ६ फेब्रुवारी रोजी मडगावमधील विद्यालयांना सुट्टी जाहीर

या जाहीर सभेस ५० हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आधी जाहीर केलेले आहे. ...