लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी - Marathi News | Irresponsibility of smart city continues: Woman in Santinez injured after falling into pit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीचा बेजबाबदारपणा कायम, सांतीनेज येथील महिला खड्ड्यात पडून जखमी

सिसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या गेली अनेक वर्षे स्मार्ट सिटीची कामे पणजीत सुरु आहेत तरीही ही कामे सुरळीत होत नाही. ...

तवडकर - गावडे मधील वाद लवकर मिटवू, प्रदेशाध्यक्ष तनावडेंची मध्यस्ती - Marathi News | Let's settle the dispute between Tavadkar-Gawade soon, state president Tavande's mediation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तवडकर - गावडे मधील वाद लवकर मिटवू, प्रदेशाध्यक्ष तनावडेंची मध्यस्ती

गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच सभापती तवडकर यांनी गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केल्यामुळे  विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. ...

गोविंदची 'विकेट' काढण्याचा डाव; २६.८५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सभापतींचा थेट आरोप - Marathi News | govind gawade direct allegation of the speaker of corruption of rs 26 85 lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंदची 'विकेट' काढण्याचा डाव; २६.८५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा सभापतींचा थेट आरोप

सत्ताधाऱ्यांतच वाद; आरोपबाजीचे फटाके, वैयक्तिक द्वेषापोटी टीका. ...

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले: राज्यपाल, राज्याच्या प्रगतीचा आलेख - Marathi News | per capita income up 30 percent said governor state progress graph | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले: राज्यपाल, राज्याच्या प्रगतीचा आलेख

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. ...

जिंकून येणे हाच ठरणार लोकसभा उमेदवारीचा निकष; मुख्यमंत्री दिल्लीत - Marathi News | winning will be the criteria for lok sabha candidature goa cm pramod sawant in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिंकून येणे हाच ठरणार लोकसभा उमेदवारीचा निकष; मुख्यमंत्री दिल्लीत

दक्षिण गोवा मतदारसंघ काबीज करा; अमित शहा, नड्डा यांचा सल्ला ...

माशेल पतसंस्था फसवणूक; चौकशी करण्याचे आदेश: मुख्यमंत्री, ठेवीदारांच्या आंदोलनाची दखल - Marathi News | mashel credit union fraud order of inquiry said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माशेल पतसंस्था फसवणूक; चौकशी करण्याचे आदेश: मुख्यमंत्री, ठेवीदारांच्या आंदोलनाची दखल

माशेल महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांची १८ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ...

गोवा लवकरच स्मार्ट स्टेट बनणार; अभिभाषणात राज्यपालांची माहिती - Marathi News | goa will soon become a smart state said governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा लवकरच स्मार्ट स्टेट बनणार; अभिभाषणात राज्यपालांची माहिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभिभाषणावेळी ते बोलत होते. ...

गोविंद गावडे पुन्हा टार्गेट? विरोधकांकडून आरोपांची आतषबाजी - Marathi News | is govind gawade target again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोविंद गावडे पुन्हा टार्गेट? विरोधकांकडून आरोपांची आतषबाजी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्ली भेटीवर असताना आणि गोवा विधानसभेचे अधिवेशन सुरू झालेले असतानाच ही आरोपबाजी सुरू झाली आहे.  ...