प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली. ...
सोमवारी भारतीय तटरक्षक दलाला मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ नामक प्रवाशी जहाजावरील एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याची माहीती मिळाली. ...
Goa News: हणजुण येथील १७५ बांधकाम येथील करण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करणार आहे. मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी ही माहिती दिली. ...
Goa News: कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी गोव्याला सवलतीच्या वित्त पुरवठ्यास जागतिक बँक सहकार्य करणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध क ...
Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ...