लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक - Marathi News | The two-month-old girl who was abducted from Margaon was found safe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक

नतालिना आल्मेदा (५२) असे संशयिताचे नाव आहे. ती मूळ गोवा वेल्हा येथील असून, सदया शांतिनगर येथे रहात होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी तिला जेरबंद केले. ...

गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी  - Marathi News | controversy over chhatrapati shivaji maharaj statue at san jose the ariel in sasashti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी 

गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला. ...

जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा - Marathi News | Jackie Bhagnani Rakul Preet Singh got married in goa in an intimate ceremony cutest bollywood couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी भगनानी-रकुल प्रीत सिंहने बांधली आयुष्यभराची गाठ, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. आज अखेर त्यांनी नात्यात एक पाऊल पुढे टाकत साताजन्माची गाठ बांधली आहे. ...

खास कार्यक्रमातून उलगडणार क्रांतीवीर मोहन रानडेंच्या आठवणी  - Marathi News | The memories of revolutionary hero Mohan Ranade will be revealed through a special program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खास कार्यक्रमातून उलगडणार क्रांतीवीर मोहन रानडेंच्या आठवणी 

'सतीचे वाण ' च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला माजी सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते पुण्यात खास कार्यक्रमात झाले होते. ...

अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू - Marathi News | Measures are finally being taken at Nahaybagh junction to prevent accidents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघात रोखण्यासाठी न्हयबाग जंक्शनवर अखेर उपाययोजना सुरू

जंक्शनवर २४ तास वाहतूक पोलिस तैनात करण्याची सूचनाही करण्यात आली होती. ...

म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा - Marathi News | Deputy chairman of Mhapsa Municipality Viraj Phadke resigned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडकेंचा राजीनामा

नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनीही ८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. ...

'संविधानाचा आदर करणे आमचे कर्तव्य'; कायदा मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांचे मत - Marathi News | 'Our Duty to Respect the Constitution'; Opinion of Law Minister Alex Sequeira | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संविधानाचा आदर करणे आमचे कर्तव्य'; कायदा मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांचे मत

मंत्र्याच्या हस्ते सीएससीच्या कामाचा पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ...

बांधकामे वाचविण्यासाठी सरकारची धाव; सुप्रीम कोर्टात जाणार  - Marathi News | goa government rush to save buildings will go to the supreme court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांधकामे वाचविण्यासाठी सरकारची धाव; सुप्रीम कोर्टात जाणार 

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मायकल लोबोंच्या उपस्थितीत हणजूण येथील शिष्टमंडळाने घेतली भेट ...