लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

श्रीराम नवमी विशेष: प्रभू श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य - Marathi News | shri ram navami 2025 special know about characteristics and works of lord shri rama | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीराम नवमी विशेष: प्रभू श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य

रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध श्रृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. ...

मुख्यमंत्र्यांना राग का आला? - Marathi News | why was the cm pramod sawant angry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांना राग का आला?

मुख्यमंत्र्यांचा हा संताप खूप सूचक आहे. तवडकर यांच्यापेक्षा आपल्याला गोविंद गावडे मंत्रिमंडळात परवडले असे मख्यमंत्र्यांना वाटू शकते. ...

जनतेला इव्हेंट्स नकोत, बेरोजगारांना नोकऱ्या द्या; लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | people do not want events give jobs to the unemployed said laxmikant parsekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेला इव्हेंट्स नकोत, बेरोजगारांना नोकऱ्या द्या; लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केल्या भावना

वीज, पाणी व रस्ते सुविधा नसल्यास चांगल्या कंपन्या येणे कठीण आहे. इस्पितळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ठामपणे सांगितले. ...

जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन - Marathi News | will visit old party workers at their homes said damodar naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुन्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेटणार; दामोदर नाईक यांचे प्रतिपादन

काणकोण येथे मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा उत्साहात ...

'भाजप'चा सत्ताप्रवास...! - Marathi News | bjp journey to power in goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'भाजप'चा सत्ताप्रवास...!

गोवा हे सांस्कृतिक वैविध्याने नटलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच गुंतागुंतीचे राज्य. "जनता पक्ष" या एकत्रित राजकीय प्रयोगातून उगम पावलेला "भारतीय जनता पक्ष" (भाजप) मात्र गोव्यात अत्यंत रोचक आणि अभ्यासनीय प्रवासातून स्थिरावला. ...

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास - Marathi News | cm pramod sawant family the Journey from jan sangh to bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

मुख्यमंत्री सावंत हे भाजपमध्ये त्यांची परंपरा चालवत आहेत. ...

केंद्रासह राज्य सरकारच्या सर्व योजना अनुसूचित जमातीपर्यंत पोहोचवाव्यात!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | all schemes of the central and state governments should be extended to the scheduled tribes said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केंद्रासह राज्य सरकारच्या सर्व योजना अनुसूचित जमातीपर्यंत पोहोचवाव्यात!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सुर्ला येथील कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध मंजुरीपत्रांचे वितरण ...

शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे - Marathi News | keep agricultural land safe said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतजमिनी सुरक्षित ठेवा; मुख्यमंत्री सावंत यांचे आवाहन, पर्यावरण रक्षणासाठी संघटित व्हावे

पर्यावरण रक्षणासाठी सरकार आणि जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. ...