गोव्याचे भवितव्य सत्ताधाऱ्यांवर नाही, तर विरोधकांवर अवलंबून आहे. सत्ताधारी मस्ती करत राहतील, पण विरोधकांमध्ये जर दुफळी राहिली तर सत्ताबदल होऊच शकणार नाही. विरोधकांमध्ये युती, जागा वाटपाची रणनीती यशस्वी होणार नसेल तर मग गोव्याचे भवितव्यही कुठलाच विरोध ...