लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress questions goa govt hand in hand with subhash velingkar, does not it help in hiding | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांशी सरकारची हातमिळवणी, लपण्यास मदत करत नाही ना?: काँग्रेसचा सवाल

इतके होऊनही मुख्यमंत्री व पोलिस खाते गप्प कसे काय? वेलिंगकर हे RSSचे माजी संघचालक आहेत. त्यामुळेच त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. ...

‘या’ कारणांमुळे सुभाष वेलिंगकरांना जामीन नाही; उच्च न्यायालयात देणार आव्हान - Marathi News | for these reasons subhash velingkar not get anticipatory bail | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘या’ कारणांमुळे सुभाष वेलिंगकरांना जामीन नाही; उच्च न्यायालयात देणार आव्हान

सुभाष वेलिंगकर यांच्यावतीने अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...

मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे - Marathi News | motive of madgaon movement is political said sadanand tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगाव आंदोलनाचा हेतू राजकीय: सदानंद तानावडे; लोकांना वेठीस धरणे चुकीचे

आंदोलकांवर कठोर कारवाई करा ...

हरयाणा निकालानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खुर्ची आणखी मजबूत; राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | cm pramod sawant position strengthened after haryana assembly election 2024 result | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हरयाणा निकालानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची खुर्ची आणखी मजबूत; राजकीय वर्तुळात चर्चा

गोव्यातील राजकीय समीकरणांवरही निश्चितच प्रभाव पडणार आहे. देशात ताज्या राजकीय वातावरणाची दिशा भाजपलाच अनुकूल असल्याचे नव्याने स्पष्ट झाले. ...

हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद - Marathi News | cm pramod sawant and bjp state president members celebrate haryana assembly election 2024 victory | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हरयाणातील विजयाबद्दल मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यांकडून आनंद

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची ही पावती असल्याचे म्हटले आहे. ...

'म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत गंभीरपणे विचार करा' - Marathi News | congress mp viriato fernandes wrote letter about seriously consider mhadei tiger reserve | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत गंभीरपणे विचार करा'

सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याने हायकोर्टात अवमान याचिका आहे. ...

सोन्याला नवी झळाळी, चांदीही चकाकली; दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गाठला ७९ हजारांचा टप्पा - Marathi News | gold and silver rate today and the milestone of 79 thousand was reached due to dussehra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोन्याला नवी झळाळी, चांदीही चकाकली; दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गाठला ७९ हजारांचा टप्पा

दसऱ्यानिमित्त अनेकांकडून आतापासून सोने व चांदीच्या नाण्यांचे सराफी दुकानांमध्ये बुकिंग केले जात आहे. ...

Maharashtra Weather Update :  नैऋत्य मौसमी पाऊस 'या' जिल्ह्यांमध्ये लावणार हजेरी; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Southwest Monsoon rains will make an appearance in 'these' districts; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update :  नैऋत्य मौसमी पाऊस 'या' जिल्ह्यांमध्ये लावणार हजेरी; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पाऊस पडणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...