पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अत्यंत किरकोळ प्रमाणात ड्रग्सची विक्री होत होती, परंतु पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर हे प्रमाण अनेक पटींने वाढले आहे. दहा छाप्यात जेवढा अंमली पदार्थ सापडत नव्हता तेव्हा तेवढा अंमली पदार्थ एकाच छाप्यात सापडवा तसा महिनाभरा ...
म्हादईच्या प्रश्नावर गोवा प्रदेश शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ‘बॅड सांताक्लॉज’, अशी संभावना केली आहे. ...
कदाचित जीएसटीचा परिणाम असू शकेल. गोव्यात ख्रिसमस सुरु झाला असला तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांचे आगमन रोडावले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्के पर्यटक कमी आल्याचा दावा पर्यटन क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांनी केला आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना देशाच्या विविध भागांतील जनतेमध्ये मान असला तरी, काही विषयांबाबत पर्रीकर हे कायम धक्कादायक, अनाकलनीय आणि एकतर्फी भूमिका घेत असल्याने ते गोवा आणि गोव्याबाहेर टीकेचे धनीही ठरत आहेत. ...
उत्तर गोव्यातील मिरामार हा जगातील प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे. राजधानी पणजीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरामार किनाऱ्यावर अलिकडे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा मोठ्या संख्येने सापडू लागल्याने या किनाऱ्यावर मॉर्निग वॉकसाठी जाणारे गोमंतकीय हैराण आहे ...
मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी आपल्या धोरणात बदल करून, कर्नाटकच्या विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांना लिहिलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या पत्रवरून पुन्हा एकदा ‘यु’ टर्न घेण्यात माहीर असल्याचे दाखवून दिले आहे, अशी टीका करीत गोवा सुरक्षा मंचच्यावतीने (गोसुम ...