म्हादई पाणीतंटाप्रश्नी गोवा सरकारमध्ये मोठे मतभेद असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. जलसंसाधन खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादई म्हणजे आमची आई असून म्हादईच्या पाण्याचा एक देखील थेंब कर्नाटकला दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ...
धार्मिक स्थळांच्या मोडतोड प्रकरणातून धडाधड सुटत असलेला फ्रान्सिस्क परेरा उर्फ बॉय हा लोटली क्रॉस तोडफोड प्रकरणातूनही निर्दोष मुक्त झाला. त्याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर आणण्यास मायणा-कुडतरी पोलिसांना अपयश आल्याने मडगावच्या प्रथम वर्ग न ...
कळसा भांडुरा पाणी वाटप वादा वरून शेतकऱ्यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यासह उत्तर कर्नाटकात बंद पुकारला आहे. या बंदमुळे महाराष्ट्र आणि गोवा येथे जाणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने हा पाणी तंटा सोडव ...
म्हादई पाणीप्रश्नी सध्या गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमधील तिढा आणखी वाढला आहे. उत्तर कर्नाटकमधील शेतक-यांनी म्हादईचे पाणी वळवून ते मलप्रभेत सोडावे व त्याचा पुरवठा शेतक-यांसाठी केला जावा म्हणून आंदोलन चालवले आहे. ...
नाताळ सणाचा उत्साह असतानाच गोव्याच्या आनंदात आणखी भर पडली. याचे कारण म्हणजे गोव्याच्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक विजेतेपद. गोव्याच्या मुलींनी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर मंगळवारी एकच जल्लोष केला. ...
येत्या दि. 31 डिसेंबर्पयत थकित शूल्क भरावे, अन्यथा परवाने रद्द होतील,असा इशारा गोवा सरकारच्या खाण खात्याने राज्यातील सर्व रेती उसपा व्यवसायिकांना दिला आहे ...