निवडणूक आयोगाने गोव्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये लवकरच विद्यार्थ्यांना एकत्र करून मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पणजी- लाचखोरी प्रकरणानंतर गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावरील निवाडा आता ८ जानेवारी रोजी होणार आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करताना कायद्याला न जुमानता झिंगून वाहन चालविणाºया सुमारे तीन हजार तळीरामांना नववर्षाचा पहिलाच दिवस पोलीस कोठडीत काढावा लागला. ...
परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क लागू झाले आहे. ...
मडगाव- काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी काल रात्री गोव्यात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच गोव्याला भेट दिली आहे. ...