कळंगुट परिसरात पोलिसांकडून अमली पदार्थ जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. आज मंगळवारी पहाटे पोलिसांनी मूळ हिमाचल प्रदेश नागरिकाकडून २ लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ...
गोव्याच्या शिक्षण क्षेत्रत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणजे गोवा शालांत व उच्च माध्यमक शिक्षण मंडळ असून या मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर रामकृष्ण सामंत यांची नियुक्ती झाली आहे. ...
शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषय लागू करण्याचा तसेच 2020पर्यंत रस्ता अपघात निम्म्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर कृती योजना तयार करण्याचा निर्णय सोमवारी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...
गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले ...