बेकायदेशीररीत्या पावर आॅफ अॅटर्नी घेऊन बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्याच्या प्रकरणात ट्रेडर इम्रान खानकडून लुटीची वसुली करून घेण्याची सूचना करणारे पत्र विशेष तपास पथकाने खाण खात्याला लिहिले आहे. ...
अजून मार्च किंवा एप्रिल-मे महिना आलेला नाही पण आतापासूनच राज्यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. डिचोलीत लोकांना घागर मोर्चा काढावा लागतो तर म्हापशात स्थानिक आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही पाणी प्रश्नामुळे त्रस्त आहेत. ...
सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना ...
गोवा राज्य शैक्षणिक हब बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वार्षिक दीड हजार ते एक हजार आठशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे सांगितले. ...
गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. ...
गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले. ...