वास्को येथील गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये श्रीलंकेसाठी अद्ययावत गस्ती नौकेचे बांधकाम चालले असून, गुरुवारी लंकेचे संरक्षण सचिव कपिला वैद्यरत्ने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. ...
आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून गोवा प्रदेश भाजपामध्ये पूर्वतयारीचा जागर सुरू झाला आहे. पक्ष यंत्रणा सक्रिय केली जाऊ लागली असून, येत्या शनिवारपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू करणार आहेत. ...
खाण भागात वाहतूक करणा-या ट्रकांमुळे होणारी समस्या दूर करण्यासाठी नव्या रस्त्यांचे जाळे विणणा-या मायनिंग कॉरिडोरच्या कामाचा प्रारंभ येत्या महिन्यात होणार आहे. ...
पणजी - गोव्यातील अखिल गोवा कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने संप मागे घेतल्यानंतर बुधवारी राज्यात दहा टन बीफ आयात झाले. दरम्यान, संघटनेने सचिवालयात पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांची भेट घेऊन उसगावचा कत्तलखाना तत्काळ सुरू करावा, अशी मागणी केली. संप मा ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. ...
किना-यांवरील बेकायदा शॅकवर कारवाईची मोहीम पर्यटन खात्याने उघडली असून बुधवारी गावरावाडो, कळंगुट येथे पाच आणि कांदोळी येथे एक मिळून सहा शॅक जमीनदोस्त करण्यात आले. ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. ...