केंद्रातील मोदी सरकार आज शनिवारी आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करत आहे. चार वर्षात सरकारने जे योगदान दिले, ज्या योजना आणल्या आणि कामे केली त्याविषयी लोकांना माहिती देण्यासाठी आज शनिवारपासून भाजप जनसंपर्क अभियान राबवणार आहे. ...
गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली. ...
राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने ...
मुंबई-गोवा जलमार्गावरील बोट सेवेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा नियमित सुरु होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आंग्रीया सी इगल कंपनीने यासाठी हातमिळवणी केली आहे. ...
गोव्यात येणारे पर्यटक आणि समुद्रात जाणारे अन्य घटक यांनी येत्या 72 तासांत गोव्याच्या समुद्रात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा सरकारने नेमलेल्या दृष्टी ह्या जीवरक्षक संस्थेच्या यंत्रणेने दिला आहे. ...
शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे. ...
सरकारच्या आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी यांच्यावर आरोग्य खात्यात येऊन लोखंडी सळीने एका खासगी डॉक्टरने हल्ला करण्याची घटना गुरुवारी येथे घडली व आरोग्य खात्यात मोठी खळबळ उडाली. ...