मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रलयातील आपल्या चेंबरमध्ये येऊन शासकीय कामास आरंभ केला. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मनोहर पर्रीकर यांनी कार्यालयात बसून पुन्हा फाईल्स हातावेगळ्या करणे सुरू केले. ...
गोमंतकीय लोक हे फुटबॉल वेडे असल्याची प्रचीती वेळोवेळी आली आहे. त्यात फुटबॉलचा विश्वचषक म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. पोर्तुगाल किंवा ब्राझीलचा संघ तर गोवेकरांसाठी सर्वात जास्त प्रिय. त्यामुळे याच संघांनी विश्वचषकावर आपले नाव कोरावे, असे प्रत्येक गोमं ...
तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानं गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी माशेल व पणजी येथील मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुमारे तीन महिने अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेऊन गुरूवारी परतले. मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. ...
वादळ व पावसाची आगामी सूचना देणाऱ्या हवामान खात्याच्या डॉप्लर रडारचे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचीव डॉ. ए. राजीवन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...
राज्यातील खनिज खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करण्याचा मुद्दा सरकारने आता सोडून दिला आहे. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका (आयए) सादर केली जाईल. भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी तशा अर्थाचे विधान मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे. ...