गोव्यातील खनिज खाणींनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केली आहे पण गोव्यातील पावसाचे प्रमाण पाहता येथील खाणींना सुरक्षेच्यादृष्टीने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ...
गोवा पर्यटन विकास महामंडळाने तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करुन येथील सांतामोनिका जेटीसमोर बांधलेला मल्टिलेव्हल कार पार्किंग इमारत प्रकल्प तेथे पांढरा हत्ती ठरला आहे. ...
एकदा खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरविण्यात आल्यानंतर कुणी लीज धारक असतो का? परंतु खाण खात्याने नसलेल्या लिजधारकाला, लिजाचे अधिकार बहाल करण्यासाठी धडपड चालविल्याची धडपड चालविली आहे. ...
पावसाळी पर्यटनाचे ढोल गोवा सरकारच्या काही यंत्रणा जोरात वाजवत असल्या तरी, प्रत्यक्षात पावसाळ्यात गोव्यातील समुद्रकिनारे अधिक धोकादायक बनलेले आहेत. याची कोणतीही कल्पना नसलेले देश-परदेशातील पर्यटक समुद्रात स्वत:ला झोकून देतात आणि जीव गमावून बसत आहेत. ...