लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले - Marathi News | Gangrape case News | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले

महिन्याभरापूर्वी गोव्यात खळबळ माजवून देणा-या बेताळभाटी येथील गँगरेप प्रकरणात संशयिताचे मोबाईलवरुन संभाषण पृथ्थकरणासाठी चंदीगढ येथे पाठवून देण्यात आले आहे. ...

महाराष्ट्रानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदीचा आग्रह वाढला - Marathi News | After Maharashtra, complete ban on plastic demand increased in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्रानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदीचा आग्रह वाढला

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदी लागू करण्याबाबतचा आग्रह पर्यावरणप्रेमी व राज्यातील काही जागृत घटकांकडून वाढू लागला आहे. ...

शिवोली सांजावमध्ये पर्यावरण रक्षण, प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा संदेश - Marathi News | Message for maintaining environment, protection, solidarity and reconciliation in Shivholi banyan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवोली सांजावमध्ये पर्यावरण रक्षण, प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा संदेश

सर्वानी प्रेम,एकता व सलोखा राखण्याचा  संदेश शिवोली येथील सांजाव उत्साहात देण्यात आला. ...

सोमवारी पाऊस काय करणार? हवामान खाते व स्कायमेटचे परस्पर विरोधी अंदाज - Marathi News | What will rain do on Monday? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोमवारी पाऊस काय करणार? हवामान खाते व स्कायमेटचे परस्पर विरोधी अंदाज

सोमवारी गोवा व कोंकणात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संबंधी एजन्सीने वर्तविला आहे. ...

गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद   - Marathi News | After six years he arrested from Thane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातून पळालेला लफंगा ६ वर्षांनी ठाण्यात जेरबंद  

एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात  ६ वर्षे बेपत्ता असलेला अानंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले. ...

गोवेकरांचा 'सांजाव' उत्सव - Marathi News | Govekar's 'Sanjao' festival | Latest goa Photos at Lokmat.com

गोवा :गोवेकरांचा 'सांजाव' उत्सव

पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई  - Marathi News | Visitors, beware of 'these' 24 unsafe places in Goa! Forbidden to take selfie | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांनो, गोव्यात 'या' 24 असुरक्षित ठिकाणांपासून सावधान! सेल्फी घेण्यास मनाई 

गोव्यातील किना-यांवर खडकांमध्ये सेल्फी काढण्याच्या नादात पर्यटकांचे जीव गमावण्याचे प्रकार वाढल्याने सरकारने गंभीर दखल घेत अशी 24 धोकादायक ठिकाणे अधिसूचित केली असून या असुरक्षित ठिकाणी यापुढे सेल्फी घेण्यास मनाई असेल.  ...

मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला - Marathi News | dont care about cm manohar parrikars health goa bjp slams congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा भाजपाकडून समाचार ...