गोवा विधानसभेत मंगळवारी काँग्रेस आमदार शून्य तासाला शुन्याच्या आकाराचीच तीन अंडी घेऊन सभागृहात आले. अर्थात ही अंडी त्यांनी कोणत्याही वाईट हेतूने आणली नव्हती, तर ...
दयानंद बांदोडकर चषक फुटबॉल स्पर्धेचा सुवर्ण चषक सुवर्णाचा म्हणजेच सोन्याचा राहिला नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमदार चर्चिल आलेमाव यांनी लक्षवेधी सूचना करुन विधानसभेत हा मुद्दा उप ...
हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे. ...
आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. ...
काँग्रेसच्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी विशेष दर्जाविषयीचा प्रश्न मांडला होता. गोव्याला विशेष दर्जा मिळवून देण्याचा सरकारचा हेतू आहे काय व तसा हेतू असेल तर मग सरकार कोणते प्रयत्न करत आहे, ...
गेल्या दीड वर्षाच्या काळात वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी सुमारे १0 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत ...