भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. ...
‘लंडनमध्ये काही गोमंतकीय स्वच्छतागृह साफ करतात’ या कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांचे विधानसभेतील विधानामुळे निर्माण झालेला असंतोष शमण्याचे नाव घेत नाही. ...
म्हादई पाणीप्रश्नी पाहणी करण्यासाठी गोव्याचे जलसंसाधन खात्याचे अभियंते कर्नाटकमधील कणकुंबी येथे गेल्यानंतर बेळगावच्या पोलिसांनी त्यांना जी वागणूक दिली त्याविषयाची जलसंसाधन खात्याने व एकूणच सरकारने खूप गंभीरपणो दखल घेतली आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासोबतच पुढील उपचारांसाठी अमेरिकेला निघण्यासाठी मुंबईस रवाना झाले. मुख्यमंत्री 17 ऑगस्टर्पयत गोव्यात उपलब्ध नसतील. ...