महापौर व उपमहापौर निवडीपूर्वी नगरसेवकांमध्ये फूट पडू नये म्हणून सर्व 42 नगरसेवकांना गोव्यात आणून ठेवले गेले आहे. यापैकी अनेक नगरसेवक सहकुटूंब व काही प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांसोबत गोव्यात आहेत. ...
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गोव्याच्या वीजमंत्र्यासह मुख्य सचिव, एसीबी अधीक्षकांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी १0 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. ...
राज्यात काजू लागवडीखाली असलेल्या जमिनीपैकी 5 हजार हेक्टर जमीन पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मोहिमेअंतर्गत कृषी खात्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात येईल. ...
गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून ...
गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणीप्रश्नी अखेर दिल्लीतील म्हादई पाणी तंटा लवादाने आपला निवाडा मंगळवारी दिला. कर्नाटकला म्हादईचे 5.5 टीएमसी पाणी वापरण्यास म्हादई पाणी तंटा लवादाने मान्यता दिली आहे. ...