Goa Municipal Election 2021 latest news, मराठी बातम्याFOLLOW
Goa municipal election 2021, Latest Marathi News
गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका निवडणुकीचा निकाल २२ मार्चला जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ४२१ उमेदवार रिंगणात असून तीन मंत्री आणि चार आमदारांची कसोटी लागणार आहे. नावेली जिल्हा पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही २२ मार्चला होतेय. Read More
पणजी महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा भाजप पुरस्कृत उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नसली तरी भाजपने पॅनल पुरस्कृत केले होते. (Goa Municipal corporation Election 2021 result) ...
Goa Municipal Election, Panaji Municipal Election: या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. नावेली जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही आजच होणार आहे. ...