शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२

Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

Read more

Goa Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

राष्ट्रीय : Goa Assembly Election 2022 results: निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप

गोवा : BREAKING: गोव्यात आजच शपथविधी? प्रमोद सावंत राज्यपालांची भेट घेणार, संध्याकाळी भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता

गोवा : Goa Assembly Result: एकटे नाही जोडीने आले! गोव्यात 'आप'ने उडवली धमाल; दोन जागा जिंकल्या

गोवा : Goa Assembly Election Result: गोव्यात जिथे आदित्य ठाकरे प्रचाराला गेले, तिथे शिवसेनेचे काय झाले; पाहा धक्कादायक आकडेवारी 

गोवा : Goa Assembly Election Result 2022: गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा, मिळाली नोटापेक्षा कमी मते, समोर आली आकडेवारी 

गोवा : Goa Assembly Result 2022: गोव्यात उत्पल पर्रिकरांना पराभवाचा धक्का, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

गोवा : Goa Assembly Election Results 2022 : गोव्यात भाजपाला अनपेक्षित आघाडी, काँग्रेसला मोठा धक्का, समोर आलं मोठं कारण 

राष्ट्रीय : Assembly Election Results 2022: करून दाखवलं! भाजपची १०० नंबरी कामगिरी; मोदी-शाहांची रणनीती विरोधकांवर पडली भारी

गोवा : Goa Assembly Elections 2022 Result: गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पीछाडीवर; दोन्ही उपमुख्यमंत्रीही पराभवाच्या छायेत

मुंबई : Assembly Election Results 2022: यूपी, गोव्यात शिवसेना 'फ्लॉप': संजय राऊत म्हणाले 'वेट अँड वॉच'