Goa Assembly Election 2022 FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. ...
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी दिली प्रतिक्रिया. ...
NewsPoint Live: आयाराम-गयाराम भाजपचा खेळ बिघडवणार, गोयेंकरांचा कौल कुणाला? Goa Election 2022 ...
पंजाबमध्ये विधानसभेच्या सर्व जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होईल. याआधी मतदानासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. ...
उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ...
Goa Election 2022: निवडून आल्यावर पक्ष बदलून भाजपमध्ये जाण्याची तयारी काही नेत्यांनी चालवली असल्याबाबत गोव्यात एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. ...
Goa Election 2022: आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना, शिवसेनेचे गोव्यात अस्तित्वच नसल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...
Goa Election 2022: दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रमुख कार्यकर्ते उत्पल यांच्या पाठीशी असून, बाबूशविरुद्ध काँटे की टक्कर पणजीत पाहायला मिळत आहे. ...